Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गणरायाच्या दर्शनासाठी सलमान खान पोहोचले मुख्यमंत्री शिंदेंच्या घरी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 15 September 2024, 18:23

मुंबई : सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. पाच दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले असून 10 दिवसांच्या गणरायाचे विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाईल. अनेक ठिकाणी भाविक बाप्पाच्या दर्शनाला जात आहेत. सेलिब्रिटीही इतरांच्या घरी जाऊन बाप्पाचे आशीर्वाद घेत आहेत. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी अभिनेते सलमान खान यांनी बाप्पाच्या दर्शनासाठी हजेरी लावली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानसोबतचे फोटो अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत कॅप्शन लिहिलं आहे की, ‘सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांनी काल वर्षा निवासस्थानी उपस्थित राहून श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची मूर्ती देऊन सन्मानित केले. तसेच याप्रसंगी त्यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी माझा पुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली आणि इतर मान्यवर उपस्थित होते.’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये सलमान गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर हात जोडून नमस्कार करताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानला शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, आणि गणपती बाप्पाची मूर्ती देऊन सन्मानित केलं. त्याचबरोबर सलमान खानची बहीण अर्पिता खान हिला सुद्धा सन्मानित करण्यात आलं.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

बीडमध्ये मराठा बांधवांचा उद्रेक! सोलापूर-धुळे महामार्गावर टायर जाळून वाहतूक ठप्प; आंदोलकांचा सरकारवर गंभीर आरोप

Tuesday, 1 September 2026, 23:03

पूजा गई मृत्यू प्रकरण पेटले! कोळपे हॉस्पिटल विरोधात पतीचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

Tuesday, 1 September 2026, 22:00

पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच मोठा प्रशासकीय दणका! १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

Tuesday, 1 September 2026, 21:36

‘मला तुझा मित्रच समज’ म्हणत डॉक्टरची भलतीच उपचार पद्धत; आईला बाहेर बसवलं, तरुणीला एकटीला आत बोलावून नको तिथे…

Tuesday, 1 September 2026, 20:48

मुंढेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला! सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती? शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

Tuesday, 1 September 2026, 20:06

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35
Next Post

महिलांनो…! 'या' गोष्टी लक्षात ठेवा अन् स्वतःचे रक्षण स्वतः करा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp