Wednesday, April 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

निलमताई गोऱ्हे यांनी थेऊर येथील श्री. चिंतामणी गणरायास सदिच्छा भेट देत केली आरती…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 September 2024, 11:30

पुणे : महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी, सहकुटुंब अष्टविनायक गणपती दर्शनाच्या निमित्ताने, श्रीक्षेत्र थेऊर येथील श्री. चिंतामणी गणपती मंदिरात सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या शुभहस्ते श्रींची आरती करण्यात आली. तसेच चिंचवड देवस्थानच्यावतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

 

यावेळी त्यांनी, मागील काही दिवसांपूर्वी थेऊर येथे, भाविक भक्तांच्या जाणवणाऱ्या असुविधांबद्दल, पुणे शहरातील नामांकित वृत्तपत्राला बातमी प्रसिद्ध झाली होती आणि ती माझ्या वाचनात आली होती, याचा उल्लेख त्यांनी केला. यावेळी त्यांनी, थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांच्याशी याबाबत, दूरध्वनी वरून संपर्क करून चर्चा केली.

थेऊर येथील वाहनतळ, शौचालय व भक्तनिवास या असुविधांबद्दल काही दिवसापूर्वी बातमी प्रसिद्ध झाली होती. याबाबत नीलमताई गोऱ्हे यांच्याशी दूरध्वनी वरून सविस्तर चर्चा झाली आहे. त्यांनी या सर्व कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी, सर्वोतपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले आहे, असे युवराज काकडे यांनी सांगितले.

यावेळी चिंचवड देवस्थानचे विश्वस्त केशव विध्वंस, अष्टविनायक पतसंस्थेचे सचिव रूपचंद बोडके, अष्टविनायकचे संचालक रामचंद्र ऊर्फ बाबू बोडके, संचालक उत्तम बोडके, किरण काकडे, वैभव लवांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

दौंडमध्ये शेताचा बांध कोरल्याच्या कारणावरून बाप-लेकावर कोयता अन् सत्तूरने हल्ला ; ‘राजेगावसारखी अवस्था करू’ म्हणत दिली धमकी..

Wednesday, 22 April 2026, 13:01
daund crime

Daund Crime News : शेतात विनापरवाना कांद्याची साठवणूक का करता विचारल्याने शेतकऱ्याला दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण ; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा

Wednesday, 22 April 2026, 12:41
crime

Kolhapur News : व्याजाचे पैसे दे, नाहीतर शरीरसंबंध ठेव’, कोल्हापूरात सावकारीच्या जाळ्यात अडकवून महिलेचे 3 वर्षे लैंगिक शोषण..

Wednesday, 22 April 2026, 11:48

Loni kalbhor : “कदमवाकवस्तीत फटाक्याच्या ठिणगीने इमारतीला आग ; स्थानिक तरुण व अग्निशमन दलाच्या धाडसाने टळला मोठा अनर्थ..!”

Wednesday, 22 April 2026, 11:10

Loni Kalbhor मांजरी येथे एकावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी “24 तासांत जेरबंद!”; लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Wednesday, 22 April 2026, 10:46

Pune News : वानवडीत ‘तडीपार’ गुंड जेरबंद ; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई..

Wednesday, 22 April 2026, 10:15
Next Post

आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली गणरायाची आरती.., मुख्यमंत्रीपदाबाबतही केलं मोठं विधान तर अजितदादांसाठी पत्नी सुनेत्रा पवारांचं गणरायाकडे 'हे' खास साकडं..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.