Wednesday, April 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : वानवडीत ‘तडीपार’ गुंड जेरबंद ; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 22 April 2026, 10:15

पुणे : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने वानवडी परिसरात एका तडीपार गुंडाला बेड्या ठोकल्या आहेत. प्रथमेश चंद्रकांत रासगे (वय-23, रा. सोलापूर बाजार, कॅम्प) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 एप्रिल 2026 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 चे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस हवालदार ओंकार कुंभार यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, लष्कर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील तडीपार आरोपी प्रथमेश रासगे हा फातिमा नगर येथील ‘तंदूर हॉटेल’ परिसरात थांबलेला आहे.

मिळालेल्या माहितीची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी तातडीने तंदूर हॉटेल परिसरात सापळा रचला. यावेळी प्रथमेश रासगे तेथे दिसून येताच पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता, तो तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात वावरत असल्याचे स्पष्ट झाले.

आरोपी प्रथमेश रासगे याच्यावर लष्कर पोलीस ठाण्यात शरीराविरुद्धचे एकूण 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलीस उपायुक्त झोन-2 यांनी त्याला 2 वर्षांसाठी पुणे शहरातून तडीपार केले होते. मात्र, आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर आता वानवडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-1) शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, साधना ताम्हाणे, विशाल दळवी, शंकर नेवसे, ओंकार कुंभार, संजय आबनावे आणि ऋषीकेश व्यवहारे यांच्या पथकाने केली.

 

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Fursungi : ‘कामे करा, नाहीतर आंदोलन!’ – फुरसुंगी-उरुळी देवाचीत 4 मे रोजी भाजपचा इशारा

Wednesday, 22 April 2026, 14:12

उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील लेडी डीओची “पोलीस ठाण्यातच ‘दहशत’?” विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीसारखे खोटे गुन्हे दाखल करण्याची सहकाऱ्यांनाच धमकी दिल्याचा आरोप..

Wednesday, 22 April 2026, 14:08
Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

दौंडमध्ये शेताचा बांध कोरल्याच्या कारणावरून बाप-लेकावर कोयता अन् सत्तूरने हल्ला ; ‘राजेगावसारखी अवस्था करू’ म्हणत दिली धमकी..

Wednesday, 22 April 2026, 13:01
daund crime

Daund Crime News : शेतात विनापरवाना कांद्याची साठवणूक का करता विचारल्याने शेतकऱ्याला दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण ; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा

Wednesday, 22 April 2026, 12:41
crime

Kolhapur News : व्याजाचे पैसे दे, नाहीतर शरीरसंबंध ठेव’, कोल्हापूरात सावकारीच्या जाळ्यात अडकवून महिलेचे 3 वर्षे लैंगिक शोषण..

Wednesday, 22 April 2026, 11:48

Loni kalbhor : “कदमवाकवस्तीत फटाक्याच्या ठिणगीने इमारतीला आग ; स्थानिक तरुण व अग्निशमन दलाच्या धाडसाने टळला मोठा अनर्थ..!”

Wednesday, 22 April 2026, 11:10
Next Post

Loni Kalbhor मांजरी येथे एकावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी “24 तासांत जेरबंद!”; लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.