व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: crime

Fraud News | टिळक रस्त्यावरील “त्या” प्रसिद्ध शोरूमची कॅशिअरकडून फसवणूक; १ वर्षात केला सव्वा लाखांचा अपहार…!

Fraud News | पुणे : टिळक रस्त्यावरील एका प्रसिद्ध कपड्यांच्या शो-रूममधील कॅशिअरने सव्वा लाखांचा अपहारकरून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. ...

Pune Crime | रामटेकडीत तरुणावर हल्ला; भांडण सोडविणाऱ्या वडिलांवरही वार; वडिलांसह एक तरुण गंभीररित्या जखमी…!

Pune Crime | पुणे : रामटेकडी परिसरात गप्पा मारत बसलेल्या तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला केला. त्याचे वडिल भांडण सोडविण्यास आले ...

ED News | कुंपणच खातं शेत ! गोपनीय माहिती देण्यासाठी लाच मागणाऱ्या ‘ईडी’ च्या दोन कर्मचाऱ्यांना ‘ईडी’ ने घेतले ताब्यात..!

ED News | पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील ‘दी सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँके’तील आर्थिक गैरप्रकाराचा तपास अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) सुरू असून, या ...

Suicide | महिलांनी मारहाण केल्याने खाणीत उडी मारुन रिक्षाचालकाची आत्महत्या : धानोरीतील घटना…!

Suicide | पुणे : दारु पिऊन घराच्या दारात शिवीगाळ केल्याने शेजारी राहणार्‍यांनी घरात शिरुन मारहाण केली. गावात आपल्याला महिलांनी मारहाण ...

Big News | हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकर गरड निलंबित ; बाजार समितीच्या व्यवहारात अनियमिता झाल्याचा ठपका..!

Big News | लोणी काळभोर, (पुणे) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारात अनियमिता झाल्याचा ठपका ठेवून राज्य सरकारने बाजार समितीचे ...

Pune Crime | पुणे : दुचाकी चोरणाऱ्या दोन सराईतांना ठोकल्या बेड्या; चोरीचे ८ गुन्हे उघडकीस; येरवड्यात कारवाई…!

Pune Crime |  पुणे : शहरातील विविध भागातून दुचाकी वाहने चोरणाऱ्या दोन सराईतांना गुन्हे शाखेच्या युनिट चारने सापळा रचून अटक ...

Anil Bhosale | राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे माजी आमदार अनिल भोसले यांचा जामीन अर्ज पुणे विशेष न्यायालयाने चौथ्यांदा फेटाळला..!

Anil Bhosale |  पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे माजी आमदार अनिल भोसले यांचा जामीन अर्ज पुणे विशेष न्यायालयाने चौथ्यांदा ...

Junnar News | जुन्नरमधील भूतलेणी पाहण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या पर्यटकांवर मधमाश्यांच्या हल्ला ; ८ जण जखमी..!

Junnar News |जुन्नर, (पुणे) : जुन्नर मानमोडी डोंगर रांगेत असलेल्या भूतलेणी या लेणी समूहात लेणी पहाण्यासाठी आलेल्या मुंबईतील ८ पर्यटकांवर ...

Gujrat Crime | खळबळजनक : अधिकाऱ्याने आधी घेतली पाच लाखाची लाच; अटक झाल्यानंतर चौथ्या मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या…!

Gujrat Crime | राजकोट : परकीय व्यापार संचलनालयातील संयुक्त संचालक या क्लास वन अधिकाऱ्याने पाच लाख रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार ...

Pune Crime | व्हॉट्सअ‍ॅपवरील मैत्री पडली 38 लाखांना ; महिलेची केली फसवणूक…!

Pune Crime | पुणे : व्हॉट्सअपवर चॅटींग करण्याचे वेड बरे नव्हे असे म्हटले जाते. कारण यावरुन केलेल्या मेसेजिंगवरुन अनेकांना बरे ...

Page 107 of 154 1 106 107 108 154

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!