Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Anil Bhosale | राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे माजी आमदार अनिल भोसले यांचा जामीन अर्ज पुणे विशेष न्यायालयाने चौथ्यांदा फेटाळला..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 26 March 2023, 12:02

Anil Bhosale |  पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे माजी आमदार अनिल भोसले यांचा जामीन अर्ज पुणे विशेष न्यायालयाने चौथ्यांदा फेटाळला.शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या हजारो ठेवीदारांची फसवणूक केल्याबद्दल अनिल भोसले आणि बँकेचे इतर संचालक २०१९ पासून तुरुंगात आहेत.

तब्बल ४९६ कोटी रुपयांच्या ठेवी बनावट कागदपत्रांच्या आधारे काढून त्या लाटल्याचा भोसलेंवर आरोप…

बँकेत विश्वासाने ठेवी ठेवणाऱ्या सामान्यांच्या तब्बल ४९६ कोटी रुपयांच्या ठेवी बनावट कागदपत्रांच्या आधारे काढून त्या लाटल्याचा अनिल भोसले यांच्यावर आरोप आहे.पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्ह शाखेबरोबरच इडी कडून ही या घोटाळ्याचा तपास सुरु असून अनिल भोसले यांच्या मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत.

मात्र त्यातून सर्व ठेवीदारांच्या ठेवी परत करणे शक्य झालेले नाही. याच मुद्दय़ावर अनिल भोसले यांच्या जामीनला विशेष सरकारी वकील सागर कोठारी यांनी विरोध केला.

 

अनिल भोसले यांच्याकडून अजुन ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात आलेल्या नाहीत आणि त्यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत ठेवी परत करण्याएवढी नाही असा सरकरी वकिलांचा दावा होता. तर आपल्या मालमत्ता जप्त करुन जमा झालेले पेसै घोटाळ्याचा आरोप असलेल्या पैशांहून अधिक असल्याचा दावा अनिल भोसले यांच्या वकिलांकडून करण्यात आला. मात्र सरकारी वकिलांन तो खोडून काढल्यानंतर न्यायालयाने आमदार अनिल भोसले यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

दरम्यान, या प्रकरणात आमदार अनिल भोसले यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका रेश्मा भोसले यांच्यासह बँकेच्या १२ संचालक आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद आहे.

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत माजी सैनिक, कामगार, मजुर, घरकाम करणाऱ्या महिला अशा सर्वसामान्य स्तरातील लोकांच्या ठेवी गुंतलेल्या आहेत. आर्थिक घोटाळ्यामुळे बॅक अडचणीत आल्यापासून या ठेवीदारांना पेसै काढण्यास मनाई करण्यात आली आहे.

Junnar News | जुन्नरमधील भूतलेणी पाहण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या पर्यटकांवर मधमाश्यांच्या हल्ला ; ८ जण जखमी..!

Saswad News | कोडीत खुर्द येथील पाणीप्रश्न सुटला; गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे होणार पाणीपुरवठा

Pune News | पुण्यात दहा फुट खड्ड्यात अडकलेल्या गर्भवती गोमातेला अग्निशमन दलाच्या जवानांनी दिले जीवनदान

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Pachgani News | जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळ भेटणार ; स्थानिक भूमीपुत्रांच्या बांधकामाबाबत चर्चा केली जाणार - जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.