Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Suicide | महिलांनी मारहाण केल्याने खाणीत उडी मारुन रिक्षाचालकाची आत्महत्या : धानोरीतील घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 26 March 2023, 13:40

Suicide | पुणे : दारु पिऊन घराच्या दारात शिवीगाळ केल्याने शेजारी राहणार्‍यांनी घरात शिरुन मारहाण केली. गावात आपल्याला महिलांनी मारहाण केल्याने अपमान झाल्याच्या रागातून रिक्षाचालकाने धानोरी येथील खाणीत उडी मारुन आत्महत्या केली.

 

अजय शिवाजी टिंगरे (वय ४२, रा. धानोरी गाव) असे आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी अश्विनी टिंगरे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नवनाथ हनुमंत टिंगरे याच्यासह ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय टिंगरे हा २३ मार्च रोजी रात्री दारु पिऊन आला. घरासमोर उभे राहून शिवीगाळ करु लागला. तेव्हा शेजारी राहणार्‍यांनी अश्विनी टिंगरे यांना पतीला समजावले. ११२ ला कॉल केल्यावर पोलीस आले. त्यांनी अजय याला समज दिल्यावर तो घरी जाऊन झोपला.

दुसर्‍या दिवशी सकाळी शेजारचे जबरदस्तीने त्यांच्या घरात शिरले. त्यांनी झोपेत असलेल्या अजय याला मारहाण करायला सुरुवात केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत त्याला घराबाहेर आणले. फिर्यादी यांनी नवनाथ टिंगरे यांना त्याला मारु नका अशी विनवणी केली. तेव्हा त्यांनी तो मार खाच्या लायकीचाच आहे, मारा, असे सांगितले. लोक जमा होऊ लागल्याने मारहाण करणारे शेजारचे निघून गेले.

विश्रांतवाडी धानोरी रोडवरील खदानीजवळ थांबून उडी मारण्याचा प्रयत्न…

त्यानंतर फिर्यादी या तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात निघाल्या. त्यांच्या मुलीने तक्रार करण्यासाठी ११२ ला कॉल केला. दरम्यान अजय टिंगरे हा मोपेड घेऊन घराबाहेर पडला. त्याच्या मागोमाग त्यांची मुलगी व एक ओळखीचे सोमा गेरंम हे गेले.

गावात महिलांनी मारहाण केल्यामुळे मनाला संताप होऊन अपमानित झाल्याने अजय टिंगरे हा विश्रांतवाडी धानोरी रोडवरील खदानीजवळ थांबून उडी मारण्याचा प्रयत्न केला.तेव्हा सोमा गोरंम यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला.त्याने हात झटकून स्वत: खदानीत उडी मारली. त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला.परंतु, त्यांचा मृतदेह मिळून आला नव्हता. विश्रांतवाडी पोलीस तपास करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15
Next Post

ED News | कुंपणच खातं शेत ! गोपनीय माहिती देण्यासाठी लाच मागणाऱ्या ‘ईडी’ च्या दोन कर्मचाऱ्यांना ‘ईडी’ ने घेतले ताब्यात..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.