Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime | पुणे : दुचाकी चोरणाऱ्या दोन सराईतांना ठोकल्या बेड्या; चोरीचे ८ गुन्हे उघडकीस; येरवड्यात कारवाई…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 26 March 2023, 12:16

Pune Crime |  पुणे : शहरातील विविध भागातून दुचाकी वाहने चोरणाऱ्या दोन सराईतांना गुन्हे शाखेच्या युनिट चारने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे ८ गुन्हे उघडकीस आणत साडे चार लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट चारची कारवाई ….

गौरव उर्फ पिंट्या मच्छिंद्र कुसाळे (वय ३८, रा. येरवडा) व संतोष उर्फ समीर अशोककुमार सक्सेना (वय २९) यांना अटक केली आहे. त्यांना येरवड्यातील साळवे भाजी मार्केट परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत त्यांच्याकडून येरवडा, चंदननगर, लष्कर, रांजणगाव तसेच म्हाळुंगे या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ८ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

 

वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पथक हद्दीत गस्त घालत असताना पोलिसांना त्यांच्याबाबत माहिती मिळाली. त्यानूसार, वरिष्ठ निरीक्षक गणेश माने व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडे आणखी चौकशी सुरू आहे.

पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Junnar News | जुन्नरमधील भूतलेणी पाहण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या पर्यटकांवर मधमाश्यांच्या हल्ला ; ८ जण जखमी..!

Pachgani News | जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळ भेटणार ; स्थानिक भूमीपुत्रांच्या बांधकामाबाबत चर्चा केली जाणार ; जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35
Next Post

BJP News |भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची आज इंदापूर येथे जाहीर सभा : दीपक काटे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.