Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 3 July 2026, 15:39

पुणे : अमेरिका -इराण संघर्ष निवळल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर कमी आले आहेत. या कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही देशात पेट्रोल-डिझेलचे दर का घटले नाहीत? असा प्रश्न सामान्यांकडून विचारला जात आहे. यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी महत्त्वाची माहिती देत इधंनाचे दर कमी होण्याचे संकेत दिले आहेत.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री पुरी यांनी असे म्हटले आहे कि,जागतिक घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष असून, पुढील 10 ते 15 दिवसांत इंधन दरांचा आढावा घेतला जाईल. जर कच्च्या तेलाचे दर असेच कमी राहिले, तर येत्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले की, जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत घसरली तरी त्याचा थेट आणि तात्काळ परिणाम किरकोळ दरांवर होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे कच्चे तेल खरेदी करणे, त्याची वाहतूक, शुद्धीकरण आणि वितरण या संपूर्ण प्रक्रियेला काही आठवड्यांचा काळ लागतो.

सध्या आपण जे पेट्रोल-डिझेल वापरत आहोत, ते साधारण 2 महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या कच्च्या तेलापासून बनवलेले आहे.
देशातील मोठी खासगी इंधन विक्रेता कंपनी ‘नायरा एनर्जी’ने आपल्या दरात कपात केली आहे. त्यांनी पेट्रोल 5 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटर स्वस्त केले आहे. यामुळे आता सरकारी तेल कंपन्यांवरही दर कमी करण्यासाठी दबाव वाढला असून, ग्राहक मोठ्या निर्णयाची वाट पाहत आहेत.

 

दरम्यान सरकारी तेल कंपन्यांनी 3 जुलै 2026 रोजीही दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. यंदा मे महिन्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागताच, अवघ्या 11 दिवसांत इंधनाचे दर 4 वेळा वाढवण्यात आले होते.

उत्पादक देशांनी कच्च्या तेलाचा पुरवठा वाढवण्याचे संकेत दिल्यामुळे जागतिक बाजारात घसरण सुरू आहे. त्यामुळे लवकरच देशांतर्गत बाजारातही पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची चिन्हे आहेत.त्यामुळे लवकरच सर्वसामान्याना मोठा दिलासा मिळणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुढच्या वर्षीपासून लागू होणार ८वा वेतन आयोग? काम कुठपर्यंत आलं? काय-काय घडलं, जाणून घ्या सर्व अपडेट्स..

Friday, 16 October 2026, 20:36

फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई! अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Friday, 16 October 2026, 18:53

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा; पुणेकरांच्या तहानेचा प्रश्न ऐरणीवर! धरणातील पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी मुंढवा जॅकवेल पूर्ण क्षमतेने चालवण्याची मागणी

Friday, 16 October 2026, 18:31

अलिबागच्या लॉजवर तरुणाचा गूढ अंत! होणाऱ्या पत्नीसोबत फिरायला गेला, पण घडलं भयंकर; मृत्यूचं गूढ वाढलं!

Friday, 16 October 2026, 17:54

पुण्यात लोणीकंदमध्ये ३ जणांनी अचानक तरुणाला घेरलं! चेहऱ्यावर, गळ्यावर, छातीवर कोयत्याने सपासप वार; भररस्त्यात खुनाचा थरार…

Friday, 16 October 2026, 17:36

‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी मोठी कारवाई! अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; आता रॅलीचं नेतृत्व कोण करणार?

Friday, 16 October 2026, 17:32
Next Post

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp