Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Fraud News | टिळक रस्त्यावरील “त्या” प्रसिद्ध शोरूमची कॅशिअरकडून फसवणूक; १ वर्षात केला सव्वा लाखांचा अपहार…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 27 March 2023, 12:27

Fraud News | पुणे : टिळक रस्त्यावरील एका प्रसिद्ध कपड्यांच्या शो-रूममधील कॅशिअरने सव्वा लाखांचा अपहारकरून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी अजय अर्जुन मोरे याच्यावर खडक पोलीस ठाण्यात भादवी कलम ४०८ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत शो-रूमच्या वतीने तक्रार दिली आहे. हा प्रकार ऑक्टोंबर २०२० जुन २०२१ या कालावधीत घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे टिळक रस्त्यावर व बाजीराव रोडवर कपड्यांचे शोरूम आहेत. या शो-रूममध्ये कॅशिअर म्हणून काम करत होता. यादरम्यान, १ लाख २१ हजार रुपयांचा अपहार केला. हा प्रकार नुकताच समोर आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती.

 

या तक्रारीची प्राथमिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार व त्यांच्या मालकाची त्याने फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

ED News | कुंपणच खातं शेत ! गोपनीय माहिती देण्यासाठी लाच मागणाऱ्या ‘ईडी’ च्या दोन कर्मचाऱ्यांना ‘ईडी’ ने घेतले ताब्यात..!

Solapur News | द्राक्षे घेता का कुणी द्राक्षे; गुळपोळीसह परिसरातील शेतकऱ्यांची स्थिती ; शेतकऱ्यांपेक्षा एजंटच झाले मोठे

Pune Crime News : वानवडीत टोळक्याचा राडा ; दारूच्या नशेत मध्यरात्री वाहनांची तोडफोड, चौघांविरोधात गुन्हा दाखल..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

National Honor Award | पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्रदान...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.