व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

बिअर बारवर ‘आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ असे बोर्ड लावावेत, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची सूचना

धाराशिव: राज्यातील व्यसनाधीनता कमी करण्यासाठी विविध शासकीय संस्था, स्वयंसेवी संस्थांकडून मोठ्या [प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. आता तरुणाईला दारुच्या व्यवसनापासून...

Read more

पेट्रोल पंप बंदची अफवा, नागरिकांची पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी तुफान गर्दी

छत्रपती संभाजीनगर: पुन्हा एकदा शहरातील पेट्रोल पंपावर तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. 10 जानेवारीपासून पुन्हा एकदा राज्यातील ट्रक चालक संपावर...

Read more

नाशकात कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने रखडली; जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 500 ते 550 कोटींचे नुकसान

नाशिक: यंदा कांद्याने शेतकऱ्यांना डोळ्यात चांगलेच पाणी आणले आहे. नाशिकमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या घरातील शुभकार्य कांद्यांच्या दरामुळे रखडली आहेत. असे धक्कादायक...

Read more

लातुरमध्ये अज्ञात माथेफिरूने मुक्कामी एसटी बस पेटवली; गाढ झोपलेले ड्रायव्हर, कंडक्टर थोडक्यात बचावले

लातूर : लातूर जिल्ह्यात अज्ञातांनी मुक्कामी बस पेटवल्याची घटना घडली आहे. बस का पेटवली याचे कारण अद्याप समोर आले नाही....

Read more

Eknath Shinde : विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही; एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर जोरदार टीका

Eknath Shinde : विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. शिवसंकल्प अभियानासाठी...

Read more

Pune Crime News : लग्नाच्या आमिषाने विवाहित पोलीस उपनिरीक्षकाकडून बलात्कार; स्वारगेट पोलिसात तक्रार

पुणे : लग्नाच्या आमिषाने एका महिलेवर पोलीस उपनिरीक्षकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातील...

Read more

मोठी बातमी : मनोज जरांगे यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांनी २० तारखेला मुंबईत...

Read more

Ahmednagar: माळीवाडा येथील शंकरबाबा सावली मठातील दानपेटी चोरीस, बारा तासात आरोपी ताब्यात

नगर (Ahmednagar): पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने नगरच्या माळीवाडा परिसरातील ब्राम्हणगल्ली येथील शंकर बाबा सावली मठातील अंदाजे २० हजार रुपये किमतीचा...

Read more

हिट अँड रन प्रकरणी 9 जानेवारीला महाराष्ट्रामध्ये चक्काजाम; सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता

पुणे : हिट अँड रन प्रकरणी दिल्ली, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश सह देशभरातील विविध राज्यांमध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय...

Read more

भावी शिक्षकांसाठी आनंदाची बातमी; राज्यात तब्बल ३० हजार पदांवर भरतीची घोषणा!

पुणे : राज्यातील शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होत असून, काही जिल्हा परिषदांनी...

Read more
Page 574 of 824 1 573 574 575 824

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!