Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हिट अँड रन प्रकरणी 9 जानेवारीला महाराष्ट्रामध्ये चक्काजाम; सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 8 January 2024, 13:24

पुणे : हिट अँड रन प्रकरणी दिल्ली, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश सह देशभरातील विविध राज्यांमध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये देखील हे आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती ऑटो टॅक्सी ट्रक ट्रान्सपोर्ट फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली. तसेच 9 जानेवारी रोजी मध्यरात्रीपासून हे आंदोलन तीव्र करून चक्काजाम करण्याचा निर्णय विविध संघटनेने घेतला आहे. असं देखील बाबा कांबळे यांनी यावेळी सांगितलं.

बाबा कांबळे यांनी दिल्ली जंतर-मंतर येथे आंदोलन करून पंजाब येथील आंदोलनात देखील सहभागी झाले. तसेच देशाच्या विविध भागात दौरा करून ते 9 तारखेला महाराष्ट्रमध्ये दाखल होत आहेत. राज्यात 9 तारखेला मध्यरात्रीपासून हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन केलं जाणार आहे. यामध्ये ऑटो टॅक्सी ट्रक बस टेम्पो सर्व प्रकारचे ड्रायव्हर चालक-मालक सहभागी होणार आहेत.

बाबा कांबळे म्हणाले, देशभरामध्ये हिट अँड रन प्रकरणी आंदोलन सुरू आहे. परंतु, सरकार मात्र भूमिकेवरती ठाम आहे. केंद्र सरकारने देशभरातील 25 करोड ड्रायव्हर चालकांचे संघटनांसोबत चर्चा करावी, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास हे आंदोलन अधिक आक्रमक होईल. शांततेच्या मार्गाने, लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवा.

 

कोणत्याही प्रकारची हिंसा व कुठेही रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारचे वर्तन करू नये. शांततेच्या मार्गाने परंतु अधिक आक्रमक व तीव्र आंदोलन करून जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, वार्ड कार्यालय समोर आंदोलन करा, तसेच चक्काजाम देखील करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे, असे आवाहन बाबा कांबळे यांनी महाराष्ट्रातील सर्व चालक मालकांना केले आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24
Next Post
Man arrested for stealing donation box of shankarbaba savali math maliwada ahmednagar

Ahmednagar: माळीवाडा येथील शंकरबाबा सावली मठातील दानपेटी चोरीस, बारा तासात आरोपी ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.