Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लातुरमध्ये अज्ञात माथेफिरूने मुक्कामी एसटी बस पेटवली; गाढ झोपलेले ड्रायव्हर, कंडक्टर थोडक्यात बचावले

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 8 January 2024, 15:53

लातूर : लातूर जिल्ह्यात अज्ञातांनी मुक्कामी बस पेटवल्याची घटना घडली आहे. बस का पेटवली याचे कारण अद्याप समोर आले नाही. उमरदरा या गावात ही जाळपोळीची घटना घडली. मुक्कामाची बस अज्ञातांनी जाळली. काल मध्यरात्रीनंतर अज्ञातांनी ही बस पेटवून दिली. यावेळी बसमध्ये वाहक आणि चालक झोपले होते. बस पेटवल्याचे कळताच त्यांनी कसाबसा स्वतःचा जीव वाचवला. या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली.

लातूर जिल्ह्यातील उंबरदरा हे गाव जळकोट तालुक्यातील गाव आहे. दररोज मुक्कामाची बस साडेनऊ ते दहाच्या दरम्यान दाखल होत असते. रविवारी ही बस गावाजवळ आल्यानंतर थांबली. गाव जवळ असल्या कारणाने प्रवासी उतरून घराकडे निघून गेले. वाहक आणि चालकांनी बस थांबल्याची माहिती उदगीर आगाराला कळवली होती.

या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. ही बस पेटवण्याचं नेमकं कारण काय? कोणी पेटवली? याबाबत कोणतीही माहिती अजून समोर आली नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान, बसमध्ये शॉर्ट सर्किट झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ठाण्यात शिंदेसेनेला मोठा धक्का ! सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवकपद रद्द; नेमकं काय घडलं?

Thursday, 10 September 2026, 13:18

गुटखा बंदीला चकवा देत ‘रसद’ कोण पुरवते?भिगवण-मदनवाडी परिसरात तपासाची मागणी

Thursday, 10 September 2026, 12:31

पुण्यात दिवसाढवळ्या थरार! सोसायटीच्या गेटवर नागरिकाला घेरलं अन् 2.60 लाख लंपास

Thursday, 10 September 2026, 12:30

iPhone 18 मध्ये भन्नाट फीचर्स! 48MP कॅमेरा, A20 Pro चिप अन् प्रीमियम क्वालिटीची अनेकांना भुरळ

Thursday, 10 September 2026, 12:14

अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय! प्रथमेश देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार, MPSC प्रकरणात सरकारविरोधात नवा डाव?

Thursday, 10 September 2026, 11:48

शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल! संपर्क प्रमुखांची यादी जाहीर; सरदेसाई-अंधारेंना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 10 September 2026, 11:19
Next Post

संतापजनक! पुण्यात नराधम सावत्र वडिलांकडून दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp