Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संतापजनक! पुण्यात नराधम सावत्र वडिलांकडून दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 8 January 2024, 16:04

पुणे : मुंबईमधील आठ महिला पोलीस हवालदारांवर त्यांच्याच वरिष्ठांनी सातत्याने बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघडकीला आल्याने एकच खळबल उडाली आहे. विश्वास ठेवावा आसा रक्षकच भक्षक होतो, तेव्हा न्याय कोणाकडे मागायचा, असा प्रश्न उपस्थित होतो. पुण्यात नुकतीच अशीच खळबळजनक घटना उघडकीला आली आहे. सावत्र वडिलांनी आपल्या दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार दांडेकर पुल परिसरात रविवारी (ता. ७) दुपारी दीड ते पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी नराधम वडिलांवर बलात्कार व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन, अटक केली आहे.

याबाबत पीडित मुलीच्या आईने (वय २७) पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी सावत्र वडिलांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी हे पती-पत्नी असून, आरोपी हा तिचा दुसरा पती आहे. या महिलेला पहिल्या पतीपासून दहा वर्षांची मुलगी आहे. ही मुलगी घरामध्ये एकटी असताना सावत्र वडिलांनी स्वत:चे कपडे काढून मुलीशी जबरदस्ती केली. तसेच त्याने सांगितल्याप्रमाणे कृत्य करण्यास नकार दिल्याने आरोपीने मुलीला हाताने पाठीत व तोंडावर मारहाण केली, अशी फिर्याद संबंधित महिलने दिली आहे.

दरम्यान, सावत्र वडिलांनी असे कृत्य केल्यानंतर पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने मुलीसह पर्वती पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.

 

या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
Man sets fire to two and four wheeler in charolhi dighi pune

पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दुचाकीचा पेट्रोलचा पाईप काढून वाहनांना लावली आग; तीन दुचाकी, दोन जळून खाक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.