Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल! संपर्क प्रमुखांची यादी जाहीर; सरदेसाई-अंधारेंना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 10 September 2026, 11:19

पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रात पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी लोकसभा मतदारसंघनिहाय संपर्कप्रमुखांच्या अधिकृत नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही रणनीती आखण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील एकूण 48 पैकी 40 लोकसभा मतदारसंघांसाठी या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबईतील 6 मतदारसंघ, ठाणे आणि जळगाव हे भाग वगळून उर्वरित मतदारसंघांची यादी जारी केली आहे. युवा नेत्यांसह मुंबईतील आमदार, माजी नगरसेवक आणि पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांवर ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

प्रमुख संपर्कप्रमुखांची नावे आणि मतदारसंघ:

वरुण सरदेसाई: कल्याण आणि भिवंडी लोकसभा

 

सुषमा अंधारे: सोलापूर आणि माढा लोकसभा

रवींद्र मिर्लेकर: नाशिक आणि दिंडोरी लोकसभा

नितीन बानुगडे-पाटील: सातारा आणि सांगली जिल्हा

नितीन देशमुख: बुलढाणा, अकोला आणि अमरावती जिल्हा

सुनील शिंदे: शिर्डी (अहिल्यानगर)

अरुण दुधवडकर: कोल्हापूर लोकसभा

मानाजी कदम: रायगड लोकसभा (पेण विधानसभा वगळून)

प्रसाद भोईर: मावळ लोकसभा (पेण विधानसभेसह)

आशिष चेंबूरकर: छत्रपती संभाजीनगर लोकसभा

संजय सावंत: बारामती लोकसभा

विलास पोतनीस: पालघर लोकसभा

सचिन पडवळ: पुणे लोकसभा

किरण तावडे: शिरुर लोकसभा

महेंद्र इंदूलकर: हातकणंगले लोकसभा

याशिवाय गुरुनाथ खोत (मीरा-भाईंदर व ओवळा-माजीवडा), आदित्य शिरोडकर (ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ऐरोली व बेलापूर विधानसभा), अशोक धात्रक (धुळे), नराव थोरात (हिंगोली), सुनील वामन पाटील (जालना), सुनील काटमोरे (धाराशीव), किशोर पोतदार (नांदेड), प्रदीपकुमार खोपडे (परभणी), परमेश्वर सातपुते (लातूर) आणि अशोक सकपाळ (बीड) यांच्याकडेही वेगवेगळ्या भागांची जबाबदारी दिली आहे.

विदर्भात नरेंद्र खेडेकर (बुलढाणा), नीलेश धुमाळ (अकोला), डॉ. किशोर ठाणेकर (अमरावती), दिलीप जाधव (यवतमाळ-वाशीम), सुधीर सूर्यवंशी (वर्धा), सतीश हर्डे (नागपूर), सुरेश सावंत (रामटेक), महेश केदारी (गडचिरोली-चिमूर), प्रशांत कदम (चंद्रपूर) आणि राजू पाटील (भंडारा-गोंदिया) यांची संपर्कप्रमुख म्हणून निवड झाली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल! संपर्क प्रमुखांची यादी जाहीर; सरदेसाई-अंधारेंना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 10 September 2026, 11:19

“एटीएम स्लिप काढून देतो” म्हणाला अन् कार्डच बदललं! शिरूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याला ३८ हजारांचा गंडा

Thursday, 10 September 2026, 11:01

लोणी काळभोर-कदमवाकवस्तीत तीन घरफोड्या; साडेसात लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास

Thursday, 10 September 2026, 10:54

शिरूरमध्ये 2 दिवसांत 2 विवाहित महिला, 3 मुलं बेपत्ता; अपहरणाचा संशय, परिसरात खळबळ

Thursday, 10 September 2026, 10:50

दिशा सालियन प्रकरणात मोठी हालचाल! CBI तपासाला वेग; वडिलांचा जबाब ठरणार महत्त्वाचा?

Thursday, 10 September 2026, 10:44

आरोपींना बोनेटला बांधलं, गुडघ्यावर चालवलं; आयुक्तांसह बड्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस

Thursday, 10 September 2026, 10:32
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp