Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय! प्रथमेश देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार, MPSC प्रकरणात सरकारविरोधात नवा डाव?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 10 September 2026, 11:48

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संथ कारभाराविरुद्ध राज्यातील परीक्षार्थींचा उद्रेक झाला असून पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सीबीडी बेलापूर अशा मोठ्या शहरांमध्ये विद्यार्थी आक्रमकपणे रस्त्यावर उतरले आहेत. काही राजकीय पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.अशातच आता एमपीएससीची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख या तरुणाने आत्महत्या केली आहे.याच पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी या लढ्यात उडी घेत राज्य सरकारला तीव्र निदर्शनांचा इशारा दिला आहे.

MPSC विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या:

पदसंख्येत वाढ: विविध स्पर्धा परीक्षांच्या जाहिरातींमध्ये रिक्त जागा अत्यंत कमी असल्याने पदसंख्या तत्काळ वाढवण्यात यावी.

निकालाचा मार्ग मोकळा करा: परीक्षा होऊन महिने उलटले तरी रखडलेले निकाल, रखडलेल्या मुलाखती आणि प्रलंबित नियुक्त्यांची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करावी.

 

नियोजनात सुधारणा: वेळापत्रकातील सततचे बदल, उत्तरतालिकेतील चुका आणि पेपर फुटीचे प्रकार थांबवून परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणावी.

एमपीएससीची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख या तरुणाने पुण्याच्या नवी पेठ भागातील भाड्याच्या खोलीत फाशी घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे विद्यार्थ्यांमधील असंतोष अधिकच भडकला. अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की, ते लवकरच प्रथमेशच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करतील.यावरून त्यांनी सरकारला कडक इशारा देखील दिला आहे.

त्याचवेळी सीजेपीचे ज्येष्ठ नेते सौरभ दास नोएडामध्ये प्रशासकीय कारवाईचा सामना करणाऱ्या अक्षत नावाच्या विद्यार्थ्याला भेटणार आहेत. प्रशासनाने अक्षतवर 5 लाख रुपयांची नोटीस बजावली आहे. MPSC आणि सरकारने विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांची दखल न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रात उग्र आंदोलन उभे करू, असा स्पष्ट इशारा दिपके यांनी दिला आहे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगचा नाद लागला; कर्जाचा डोंगर चढला अन्…पुण्यातील प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा!

Friday, 11 September 2026, 14:34

मनोज जरांगेंच्या समर्थनात अभिजीत दिपके आक्रमक; सरकारला दिलं थेट ओपन चॅलेंज!

Friday, 11 September 2026, 14:15

पुण्यात ‘मोनाली आई विधाते’चा काळा धंदा उघड! ‘पूजा घाला नाहीतर जीव जाईल’ भीती दाखवून लाटले हजारो रुपये; ५ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 11 September 2026, 14:15

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाघोली पोलिसांकडून तीन सराईत गुन्हेगार तडीपार ; दोन महिन्यांत सात जणांवर तडीपारीची कारवाई

Friday, 11 September 2026, 14:00

पुणे-सोलापूर महामार्ग की खड्ड्यांचा महामार्ग?मगरपट्टा चौक ते कवडीपाट टोलनाका : रुग्णवाहिका कोंडीत, अधिकाऱ्यांना मात्र जाग येईना

Friday, 11 September 2026, 13:53

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या! 1000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; EDकडे थेट तक्रार दाखल

Friday, 11 September 2026, 12:55
Next Post

iPhone 18 मध्ये भन्नाट फीचर्स! 48MP कॅमेरा, A20 Pro चिप अन् प्रीमियम क्वालिटीची अनेकांना भुरळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp