Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : लग्नाच्या आमिषाने विवाहित पोलीस उपनिरीक्षकाकडून बलात्कार; स्वारगेट पोलिसात तक्रार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 8 January 2024, 14:29

पुणे : लग्नाच्या आमिषाने एका महिलेवर पोलीस उपनिरीक्षकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी उपनिरीक्षकाच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज वामन शिंदे असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्याच नाव आहे.

याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक युवराज वामन शिंदे, तसेच त्याची पत्नी काजल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेची उपनिरीक्षक शिंदे याच्याशी ओळख झाली होती.

शिंदे याने महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिला सातारा रस्त्यावर एका हॉटेलमध्ये नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याकडून वेळोवेळी महागड्या भेटवस्तू देखील घेतल्या. महिलेने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर शिंदेने तिला नकार दिला.

 

यानंतर महिलेने जाब विचारल्यानंतर शिंदेच्या पत्नीने जातीवाचक शिवीगाळ केली. महिलेला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. महिलेने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर संबंधित गुन्हा तपासासाठी स्वारगेट पोलीस ठाण्यात तपासासाठी सोपविण्यात आला आहे. स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर अधिक तपास करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

बिल्किस बानो गँगरेप प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं गुजरात सरकारला फटकारलं, हृदय पिळवटूण टाकणारी कहाणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.