व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

उत्तर महाराष्ट्र

घराच्या वादातून धाकट्या भावाने काढला थोरल्याचा काटा; डोक्यात वरवंटा घालून निर्घृण हत्या

नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. राहते घर विकण्याच्या वादातून धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या डोक्यात दगडी वरंवटा घालून...

Read more

Sharad Pawar : कांदा निर्यातबंदीवरून शरद पवारांचा सरकारला घेरण्याचा प्रयत्न; राष्ट्रवादी करणार रास्तारोको आणि आंदोलन

Sharad Pawar : नाशिक : कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं निर्यात बंदी करण्याचा निर्णय घातला आहे. निर्यात बंदी केल्यानं कांदा...

Read more

धक्कादायक ! तुळजाभवानी देवीला अर्पण केकेले दागिने खोटे; शुद्धता तपासणी यंत्रामुळे भाविकांची श्रद्धा उघड

Tuljabhavani Devi Jwellery : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीला शिवकालापासून अनेक दागिने अर्पण करण्यात आलेले आहेत. त्याची नेहमी मोजदाद केली जाते....

Read more

जळगाव जिल्ह्यातील पारोळामध्ये पाण्यातून २९ मुलांना विषबाधा

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे गावात शनिवारी शेतातील अशुद्ध पाणी पिल्याने २९ मुलांना विषबाधा झाली. सर्व रुग्णांवर पारोळा...

Read more

नाशिकमध्ये वाहतूक करताना तीन ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट, अन्य सिलिंडर हवेत उडाले, घरांच्या काचाही फुटल्या

नाशिक: नाशिक शहरामध्ये शनिवारी मोठी दुर्घटना घडली आहे. गंगापूर रोडवरील शांतिनिकेतन चौक भागात ऑक्सिजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधील तीन सिलेंडरचा...

Read more

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या टप्प्यातील समित्यांची घोषणा

अमळनेर (जळगाव) : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी पहिल्या टप्प्यातील विविध समित्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे....

Read more

कांदा निर्यात बंदीचे नाशिकमध्ये तीव्र पडसाद; आंदोलकांवर पोलिसांचा लाठिचार्ज

Onion export : नाशिक : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी लागू केलीय. 31 मार्च 2024 पर्यंत ही बंदी घालण्यात आलीय....

Read more

दुर्दैवी! पतंगासाठी जीवनाची दोरच कापली; तुटलेला पतंग घेण्यासाठी धावला अन् श्वास थांबला

कोपरगाव : अहमदनगर मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. घराशेजारी मुलांचा पतंग कटल्याने तो पकडण्यासाठी धावताना दम लागल्याने श्वास बंद...

Read more

अहमदनगर हादरलं! 400 ते 500 लोकांचा कुटूंबावर जीवघेणा हल्ला; कुटुंबाने घेतला पोलीस स्टेशनचा आसरा

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील निर्मळ पिंप्री गावात 400 ते 500 लोकांच्या जमावाने दोन कुटूंबावर जिवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक प्रकार समोर...

Read more

Crime News : माझं डोकं दुखतंय असं म्हणत सख्ख्या मामाने चिमुकल्या भाच्याचा घेतला जीव

Dhule Crime News : भाचा रडत असल्याने माझं डोकं दुखत आहे, अस म्हणत सख्ख्या मामाने चिमुकल्या भाच्याला पाण्याच्या टाकीत बुडवून...

Read more
Page 42 of 47 1 41 42 43 47

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!