Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घराच्या वादातून धाकट्या भावाने काढला थोरल्याचा काटा; डोक्यात वरवंटा घालून निर्घृण हत्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 12 December 2023, 8:01
Man beaten by group due to rumour in shikrapur pune

नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. राहते घर विकण्याच्या वादातून धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या डोक्यात दगडी वरंवटा घालून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना रामदास स्वामीनगर भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतलं असून उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयंक चंद्रकांत जाधव (वय ३४, रा. मानस अपा. रामदास स्वामीनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याचा लहान भाऊ संशयित आकाश चंद्रकांत जाधव (वय ३२) यास अटक केली आहे. जाधव बंधू त्यांच्या आईसमवेत रामदास स्वामीनगर येथील मानस अपार्टमेंटमध्ये वडिलोपार्जित घरात एकत्रित राहतात. धाकला भाऊ आर्थिक अडचणीत सापडल्याने त्याने राहते घर विकण्याचा तगादा लावला होता. त्यातूनच ही हत्या झाली असल्याची महती पोलिसांनी दिली.

वडिलोपार्जित घर विक्री करण्यास मयंकचा विरोध होता. त्यामुळे दोघांमध्ये सतत बाद होत होते. ११ डिसेंबरला देखील सकाळपासून या दोघांमध्ये वाद सुरू होते. यामध्ये झालेली शाब्दिक चकमक हाणामारीपर्यंत पोहोचली. या हाणामारीत संतप्त आकाशच्या हाती वजनी धारदार वस्तू लागल्याने त्याने मोठ्या भावाच्या डोक्यात प्रहार केला. घाव वर्मी लागल्याने मयंक जागीच कोसळला.(murder case nashik )

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
India's forex reserves surpasses $600 billion mark after nearly four months

परकीय चलनाचा साठा उच्चांकावर; चार महिन्यांत पहिल्यांदाच साठा पोहोचला तब्बल...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.