Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नाशिकमध्ये वाहतूक करताना तीन ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट, अन्य सिलिंडर हवेत उडाले, घरांच्या काचाही फुटल्या

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 9 December 2023, 22:40
Oxygen Cylinder Blast In Nashik At Gangapur Road

नाशिक: नाशिक शहरामध्ये शनिवारी मोठी दुर्घटना घडली आहे. गंगापूर रोडवरील शांतिनिकेतन चौक भागात ऑक्सिजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधील तीन सिलेंडरचा स्फोट झाला आहे. यामुळे टेम्पोतील अन्य सिलिंडर हवेत उडाल्याने भीतीचे वातावरण या परिसरात निर्माण झाले होते.

नाशिक शहरामधील गंगापूर भाग हा अतिशय उच्चभ्रू भाग आहे. या स्फोटामुळे ऋषिराज होरायझन, शैलजा अपार्टमेंट, पंचमी अपार्टमेंट या इमारतीमधील घराच्या बालकनीच्या काचा फुटल्या आहेत. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर घटना घडली आहे.

स्फोट झाल्यानंतर सिलेंडरचा पत्रा उडून रिक्षावर आदळला. यामध्ये प्रवासी आणि रिक्षाचालक थोडक्यात बचावले आहेत. दोन कारचे देखील नुकसान झाले आहे. तसेच माजी नगरसेवक शरद पोशिरे यांच्या घराचे नुकसान झाले आहे. या घटनेत ६ ते १० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या भीषण स्फोटात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post
29 children poisoned by water in parola jalgaon

जळगाव जिल्ह्यातील पारोळामध्ये पाण्यातून २९ मुलांना विषबाधा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.