Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अहमदनगर हादरलं! 400 ते 500 लोकांचा कुटूंबावर जीवघेणा हल्ला; कुटुंबाने घेतला पोलीस स्टेशनचा आसरा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 7 December 2023, 17:42

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील निर्मळ पिंप्री गावात 400 ते 500 लोकांच्या जमावाने दोन कुटूंबावर जिवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याच बोललं जात आहे. संतप्त झालेल्या चारशे ते पाचशे लोकांच्या जमावाने घराची तोडफोड आणि जाळपोळ करत यांचं मणिपूर करा असं सांगण्यात येत असल्याचा आरोप पिडीत कुटुंबाच्या वतीने करण्यात आला आहे.

या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात 71 जणांविरोधात अॅट्रोसीटीसह मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये 20 ते 25 जण अनुसूचित जातीचे आरोपी आहेत. या घटनेमुळे घाबरलेल्या कुटुंबाने रात्रीपासून लोणी पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडल आहे. गावात सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावपर्ण शांतता आहे.

दरम्यान, महिलेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, काही दिवसांपूर्वी गावातील लोकांसोबत त्यांच्या मुलाचा वाद झाला होता. मात्र, गावकऱ्यांच्या पुढाकाराने हा वाद मिटला देखील होता. दरम्यान, बुधवारी अचानक गावातील मोठा जमाव या महिलेच्या घरी आला. यात काही महिलांचा देखील समावेश होता.

 

याच जमावातील काही लोकांनी घरात घुसुन टीव्ही तसेच घरातील तीन गव्हाची पोती बाहेर फेकले. तेंव्हा समोरील मोठी गर्दी पाहुन आणि आवाज ऐकुन महिलेसह घरातील लोकांनी घराचा दरवाजा लावून घेतला. मात्र, त्यानंतर जमलेल्या लोकांनी दरवाजावर लाथा मारुन घरावर दगडफेक करून घराच्या पाठीमागील शेळयाचे पत्र्याचे शेडनेट पेटवून दिले. या घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, यामुळे मोठा अनर्थ टळला.

लहान मुलांना मारहाण

यावेळी आलेल्या जमावाने महिलेच्या घरासमोरील पाण्याची टाकी फोडली, तसेच गादया पलंग फेकुन दिले. तसेच घरासमोरील असलेले शेड पाडले. घराच्या पत्र्यावर आणि घरावर दगडफेक केली. तसेच फिर्यादी महिलेच्या पुतण्याची घरासमोरील टाटा मॅजीक गाडी पलटी करुन तिचे देखील नुकसान केलं आहे. घरातील लहान मुलांना देखील मारहाण करण्यात आल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45
Next Post

हार्ट अटॅक आणि सीपीआरच काय कनेक्शन? सर्वांनी एकदा पाहाच

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.