Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हार्ट अटॅक आणि सीपीआरच काय कनेक्शन? सर्वांनी एकदा पाहाच

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 7 December 2023, 17:56

मुंबई : हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बदलती जीवनशैली, वातावरण, कामाचा ताण अशा अनेक कारणांमुळे लोकांना हृदयविकाराचे झटके येताना दिसतात. त्यात मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, उच्च कोलेस्टेरॉल ही हृदयविकाराच्या झटक्याची प्रमुख कारणे आहेत. त्यात आजकाल या आजाराने लोकांना इतके ग्रासले आहे की फक्त वृद्धांनाच नाही तर आजकालच्या तरुणांना देखील हृदयविकाराचे झटके येताना दिसत आहेत.

हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला सीपीआर देणे हे एक तंत्र आहे, जे रुग्णाला शुद्धीवर आणण्यास मदत करते. पण सीपीआर म्हणजे नेमकं काय? हे बहुतेक लोकांना माहीत नसतं. तर आता आपण सीपीआर म्हणजे काय? आणि ते कसे दिले जाते? तसेच ते दिल्यानंतर काय केले पाहिजे? याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला तर त्या व्यक्तीला तातडीने सीपीआर द्या. सीपीआर दिल्यामुळे हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीचा बऱ्यापैकी जीव वाचू शकतो. सीपीआर दिल्यामुळे व्यक्तीच्या शरीरातील रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा पुन्हा सुरू होण्यास मदत होते. त्यामुळे हा एक प्रकारचा प्रथमोपचार मानला जातो. त्यामुळे कधीही कोणत्याही व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला तर त्याला सीपीआर देऊन त्याचा जीव आपण वाचवू शकतो.

 

एखाद्या व्यक्तीला ज्यावेळी हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा सर्वात प्रथम त्या व्यक्तीला जमिनीवर झोपवा. त्यानंतर आपल्या दोन्ही हातांचे तळवे एकत्र जोडून ते त्या व्यक्तीच्या छातीवर जोरात दाबा. हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीची छाती जोरात दाबल्यामुळे त्याच्या शरीरातील रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा पुन्हा सुरू होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याला सीपीआर देणं खूप गरजेचं असतं.

सीपीआर दिल्यानंतर हृदयविकाराचा झटका आलेली व्यक्ती पुन्हा श्वास घेण्यास सुरुवात करू शकते. जेव्हा ती व्यक्ती शुद्धीवर येते तेव्हा तिला तातडीने रुग्णालयात दाखल करा जेणेकरून त्या व्यक्तीचा जीव वाचण्यास मदत होईल.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30
Next Post

'एमआयटी एडीटी'ची 'इप्फी'त 'प्रदक्षिणा'; प्रथमेश महाले ठरला सर्वांत तरुण दिग्दर्शक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.