Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Madha News : बँकींग क्षेत्रातील ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी प्रशिक्षण आवश्यक : अशोक लुणावत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 30 October 2023, 10:54

Madha News : माढा : आज बँकींग क्षेत्रात सातत्याने आमूलाग्र बदल होत असून, तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. नवनवीन माहिती व तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. रिझर्व्ह बँकेच्या गरजेनुसार ध्येयधोरणे बदलत आहेत. या सर्व बाबींची माहिती राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे नागरी बँकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना होणे आवश्यक आहे. या उद्देशाने नागरी बँक्स असोसिएशनच्या वतीने दर महिन्याला प्रशिक्षणाचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे बँकीग क्षेत्रातील बदलत्या माहितीची व अनुभवाची देवाणघेवाण होते, असे प्रतिपादन नागरी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लुणावत यांनी केले.

सोलापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा

सोलापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या वतीने जिल्ह्यातील विविध बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या शुभारंभाच्या वेळी ते बोलत होते. (Madha News) प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व परिचय संचालक दीपक मुनोत यांनी करून दिला. लुणावत म्हणाले की, एखाद्या बँकेला कामकाजाबाबत उल्लेखनीय यश मिळाले किंवा नेत्रदीपक प्रगतीमुळे पुरस्कार मिळाला तर पदाधिकारी व संचालकांचे भरपूर कौतुक होते. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले पाहिजे. त्यामुळे त्यांची काम करण्याची ऊर्जा वाढते. कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले आणि ग्राहकांना सेवा दिली तर संस्थेची प्रगती होऊन चांगला नावलौकिक मिळतो.

या वेळी बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक धनंजय वडापूरकर यांनी स्वयंशिस्त, सकारात्मक दृष्टिकोन व परिणाम आणि बँकेच्या प्रगतीतील सहभाग या विषयावर पहिल्या सत्रात मार्गदर्शन केले. (Madha News) दुसऱ्या सत्रात निवृत्त व्यवस्थापक गिरीश कुलकर्णी यांनी वेळेचे व्यवस्थापन, स्वयंप्रेरणा व दैनंदिन कामकाजावरील परिणाम या विषयावर कर्मचाऱ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.

या वेळी संचालक राजगोपाल मणियार, सहव्यवस्थापक नंदकुमार दुड्डम यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (Madha News) सूत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी ढवळे यांनी केले. आभार संचालक दिनकर देशमुख यांनी मानले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Madha News : आमदार बबनदादा शिंदे यांना राज्य मंत्रीमंडळ विस्तारात स्थान द्या ; उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची मागणी..

Madha News : वित्तीय संस्थांनी व्यक्तीची पत व क्षमता पाहून कर्जपुरवठा करावा – चेअरमन रणजितसिंह शिंदे..

Madha News : आमदार बबनराव शिंदे यांच्याकडून संस्कृती मोटे, दीपक गावडे यांचा सत्कार ; प्रत्येकी ५० हजारांची मदत ..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मॉलमध्ये संशयास्पद वायू; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ?

Tuesday, 27 October 2026, 13:24

पुणेकरांची प्रतीक्षा संपणार? 3 नोव्हेंबरला मेट्रो होण्याची शक्यता

Tuesday, 27 October 2026, 13:12

आळंदी म्हातोबाची येथे भरदिवसा घरफोडी; सुमारे 3 लाखांचा ऐवज लंपास

Tuesday, 27 October 2026, 13:08

लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 जमा होणार? सप्टेंबर-ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; दिवाळीनंतर पैसे मिळणार की प्रतीक्षाच?

Tuesday, 27 October 2026, 13:00

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर किती परिणाम? पुढील 3 दिवसांत काय घडणार? वाचा

Tuesday, 27 October 2026, 12:50

पीक विम्याचे अर्ज अपात्र ठरले? शेतकऱ्यांच्या पीक विम्याची पुन्हा होणार तपासणी; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

Tuesday, 27 October 2026, 12:41
Next Post

Pune News : पुण्यात मध्यरात्री घरात घुसून केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp