Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Madha News : आमदार बबनदादा शिंदे यांना राज्य मंत्रीमंडळ विस्तारात स्थान द्या ; उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची मागणी..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 7 July 2023, 19:52

राजेंद्रकुमार गुंड 

Madha News : माढा, (सोलापूर) : माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांना राज्य मंत्रिमंडळात विस्तारात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान देण्यात यावे अशी मागणी माढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागील तीस वर्षापासून सलग सहा वेळा राष्ट्रवादीकडून निवडून आले आहेत असे निवेदनात म्हटले असून मुंबई येथे शुक्रवारी (ता. ०७) भेट घेऊन हि मागणी करण्यात आली आहे. Madha News

यावेळी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वामनभाऊ उबाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील, माजी कृषी सभापती संजय पाटील – भिमानगरकर तालुकाध्यक्ष रमेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करून निवेदन दिले आहे. Madha News

 

दिलेल्या निवेदनानुसार, आमदार बबनदादा शिंदे यांनी सरपंच पदापासून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली, पुढे पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा दूध संघाचे चेअरमन व १९९५ ला अपक्ष तर १९९९ पासून आज पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग पाच वेळा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. सोलापूर जिल्ह्यात व तालुक्यात झालेली हरितक्रांती, धवलक्रांती, कृषी व औद्योगिक क्रांती,वीज केंद्रे, बोगदा व उपसासिंचन योजना,रस्ते, शैक्षणिक व आरोग्य सुविधा आदी सर्व बाबी आपल्याच सहकार्याने कार्यान्वित करून मतदारसंघातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावले आहे. या सर्व बाबींचा विचार करून आपण बबनदादा शिंदे यांना राज्य मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपद द्यावे असे आग्रही मत सर्व कार्यकर्त्यांनी केले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी, जिल्हा दूध संघाचे संचालक शंभूराजे मोरे, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष शब्बीर जहागीरदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा कोल्हे, जिल्हा दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटील-चांदजकर, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी मोरे, शुभांगी उबाळे, रोहिणी ढवळे, झुंजार भांगे, उपसभापती धनाजी जवळगे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तुकाराम ढवळे, दिपक पाटील, विक्रम उरमोडे आदी मान्यवर उपस्थित होते. Madha News

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Satara News : सातारा हादरलं..! कातकरी महिलेवर सामूहिक बलात्कार ; आरोपींनी पीडितेच्या नवऱ्याला डांबून ठेवले अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.