Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Madha News : आमदार बबनराव शिंदे यांच्याकडून संस्कृती मोटे, दीपक गावडे यांचा सत्कार ; प्रत्येकी ५० हजारांची मदत ..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 1 July 2023, 17:13

राजेंद्र गुंड 

Madha News : माढा, (सोलापूर) : माढा तालुक्यातील मानेगाव येथील सर्वसामान्य गरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थी संस्कृती हरिश्चंद्र मोटे व दीपक बापू गावडे यांचा सत्कार आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या दोघांनीही वैद्यकीय पात्रता परीक्षेत (NEET) अनुक्रमे 720 पैकी 678 व 660 गुण प्राप्त केले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचा आर्थिक मदत करत सन्मान करण्यात आला. (Madha News)

संस्कृती मोटे व दीपक गावडे या दोघांच्याही घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे व मानेगाव येथील नेतेमंडळी आणि ग्रामस्थांच्या विनंतीवरून आमदार बबनराव शिंदे यांनी पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी मदत म्हणून प्रत्येकी 50 हजार अशी 1 लाखाचे सहकार्य केले आहे. मतदारसंघातील गोरगरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याची भूमिका आमदार बबनराव शिंदे यांनी घेतल्याबद्दल या दोघांच्या कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. (Madha News)

 

यावेळी बोलताना आ. बबनराव शिंदे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रामाणिक कष्ट जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वैद्यकीय पात्रता परीक्षेत मिळवलेले यश हे कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. या दोघांनीही आईवडिलांच्या कष्टाचे चीज केले असून, भविष्यात ते नक्कीच डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच या दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. (Madha News)

यावेळी जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, मानेगावचे नेतेमंडळी, ग्रामस्थ व मोटे आणि गावडे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

Gautami Patil : गौतमी पाटीलकडून जिगरबाज लेशपालचे कौतुक ; म्हणाली तुझ्यामुळे..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.