Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यात मध्यरात्री घरात घुसून केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 30 October 2023, 11:00

Pune News : पुणे : खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरात घुसून झोपेलेल्या व्यक्तीवर दोन अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली असून या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रविवारी (ता. २९) मध्यरात्री हि घटना घडली आहे.

सिंहगड गॅरेज चौकात घडली घटना

अमित साहू असे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हि घटना शहरातील खडक परिसरातील सिंहगड गॅरेज चौकात घडली आहे. (Pune News) या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अनिल साहू हा पुण्यातील खडक परिसरात राहतो. अनिल साहू रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गाढ झोपेत होता. यावेळी दोन अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून अनिल साहूवर एकापाठोपाठ एक तीन गोळ्या झाडल्या. (Pune News) यामध्ये साहू याचा मृत्यू झाला. स्थानिकांनी संबधित घटनेची माहिती पोलिसांना कळवली. माहिती मिळताच खडक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News) सध्या आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : सायबर फ्रॉडपासून सावधान; फसवणुकीचे प्रमाण जास्त’ ह्या गोष्टी घ्याव्या लक्षात…

Pune News : कुटुंब आणल्यावर पार जिवाला लागतं माझ्या… मी मरावं अशी इच्छा हाय का? आईला आंदोलनस्थळी आणल्यामुळे जरांगेनी कार्यकर्त्यांना सुनावले

Pune News : विद्यापीठात प्राध्यापक असल्याच्या बतावणीने तरुणीचा विनयभंग; गुन्हा दाखल

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मॉलमध्ये संशयास्पद वायू; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ?

Tuesday, 27 October 2026, 13:24

पुणेकरांची प्रतीक्षा संपणार? 3 नोव्हेंबरला मेट्रो होण्याची शक्यता

Tuesday, 27 October 2026, 13:12

आळंदी म्हातोबाची येथे भरदिवसा घरफोडी; सुमारे 3 लाखांचा ऐवज लंपास

Tuesday, 27 October 2026, 13:08

लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 जमा होणार? सप्टेंबर-ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; दिवाळीनंतर पैसे मिळणार की प्रतीक्षाच?

Tuesday, 27 October 2026, 13:00

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर किती परिणाम? पुढील 3 दिवसांत काय घडणार? वाचा

Tuesday, 27 October 2026, 12:50

पीक विम्याचे अर्ज अपात्र ठरले? शेतकऱ्यांच्या पीक विम्याची पुन्हा होणार तपासणी; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

Tuesday, 27 October 2026, 12:41
Next Post
Supreme Court denies bail to Manish Sisodia in Delhi Excise Policy Scam case

Manish Sisodia: मनीष सिसोदिया यांना मोठा धक्का, दारू घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp