व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे जिल्हा

पुणे – नाशिक महामार्गावर भरधाव वाहनाची दुचाकीला जोरदार धडक ; दोघांचा जागीच मृत्यू, जुन्नर तालुक्यातील घटना..!

पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना कांदळी (ता. जुन्नर) हद्दीतील कांदळी...

Read more

आरोपीला पलायन करण्यास मदत केल्याप्रकरणी पुण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पोलिस कर्मचारी निलंबित…!

पुणे : कोणती परवानगी न घेता मोक्कातील आरोपीला घर झडतीसाठी घेऊन जाताना आरोपीला पलायन करण्यास मदत केल्याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षकासह...

Read more

देहूरोड येथे मायलेकीला मारहाण करून विनयभंग ; दोघांवर गुन्हा दाखल..!

पिंपरी : मायलेकीला मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी देहूरोड येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय सुरेंद्र सुतार (वय १८),...

Read more

नागरी सुविधा केंद्रातील ऑपरेटरला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ हजार रुपये लाच घेताना पकडले…!

पुणे : जातीचे प्रमाणपत्र लवकर काढून देण्यासाठी चार हजार रुपये लाच घेताना पिंपरी चिंचवड नगरविकास प्राधिकरणाच्या नागरी सुविधा केंद्रातील ऑपरेटरला...

Read more

Saswad Crime : रिक्षामधून चक्क दारूची विक्री : देशी-विदेशी दारूसाठ्यासह सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल ‘जप्त’ ; सासवड पोलिसांची कामगिरी..!

सासवड : सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतिल कोडीत (बु) गावात रिक्षात देशी-विदेशी प्रकारच्या दारू विकणाऱ्या आरोपीला सासवड पोलिसांनी छापा टाकून अटक...

Read more

पुण्यातील माथाडी जिल्हा अध्यक्ष निलेश माझिरे यांच्या पत्नीची आत्महत्या ; कारण अस्पष्ट..!

पुणे : बाळासाहेबांची शिवसेना पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. ०२) घडली...

Read more

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! परीक्षा कक्षात उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही…!

पुणे : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा देणारा विद्यार्थी जर परीक्षा कक्षात उशिरा आला तर...

Read more

पूर्व वैमनस्यातुन मारहाण करून ऐवज लुटणाऱ्या दोघांना अटक ; स्थानिक गुन्हे शाखा व हवेली पोलीसांची संयुक्त कामगिरी..!

पुणे : पूर्व वैमनस्यातुन जबरी चोरी करून मारहाण करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा व हवेली पोलीसांनी संयुक्त कामगिरी करीत ताब्यात...

Read more

Pune Crime : येरवड्यात दहशत निर्माण करण्यासाठी १२ वाहनांची तोडफोड ; चौघांना बेड्या तर तीन फरार..!

पुणे : येरवडा येथील भगवा झेंडा चौक ते सेवक चौकादरम्यान परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी टोळक्याने रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड...

Read more

लोणावळ्यात पोलीस कर्मचाऱ्याला गुन्हेगारांच्या टोळीकडून बेदम मारहाण; ८ जणांवर गुन्हा दाखल …!

लोणावळा : लोणावळ्यात पोलीस कर्मचाऱ्याला गुन्हेगाराच्या टोळीकडून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना ओकळाईवाडी परिसरात नुकतीच घडली. या मारहाणी पोलीस कर्मचारी...

Read more
Page 864 of 953 1 863 864 865 953

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!