Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund Crime : आधी अल्पवयीन मुलाचे अपहरण नंतर हातपाय बांधून रेल्वेखाली टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न, केडगाव येथील प्रकार…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 27 March 2023, 15:44

(Daund Crime) दौंड (पुणे) : दौंड तालुक्यातील केडगाव येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 17 वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याला रेल्वे गाडीखाली टाकून जीवे मारून टाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

यवत पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल…!

याप्रकरणी प्रकाश शिवाजी शेळके (वय 43, धंदा नोकरी, रा.केडगाव स्टेशन, शिंदे हॉस्पिटल ता.दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून यवत पोलिसांनी बाळासाहेब उर्फ महेंद्र सोडणवर (रा.केडगाव,पिसेवस्ती ता.दौंड, पुणे) आणि बाळासाहेब भागुजी रुपणवर (रा.दापोडी, ता.दौंड) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. शुभम शेळके असे अपहरण करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार…!

फिर्यादी यांचा मुलगा शुभम याचे आरोपी बाळासाहेब सोडणवर व बाळासाहेब रुपणवर या दोघांनी एका विशिष्ट कारणावरून शुभम यास मारहाण केली. त्यानंतर त्याचे स्कॉर्पिओ एम. एच. 42 – ए.डी. 8055 यामध्ये बसवून त्याचे अपहरण केले. तसेच त्याचे हातपाय बांधून त्यास जीवे मारण्याच्या उद्देशाने रेल्वे गाडीखाली फेकून देण्याचा प्रयत्न केला. असे फिर्यादीत मुलाच्या वडिलांनी नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42
Next Post

Dehu News| देहू संस्थानच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम मोरे ; उमेश मोरेंचा केला नऊ मतांनी पराभव...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.