Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : आता पीएमपी तिकीटाचे पैसे घेणार ऑनलाईन ; सुट्या पैशांवरुन होणारा वाद टळणार…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 27 March 2023, 15:09

(Pune) पुणे : मोठ्या व्यवहारांपासून ते छोट्या व्यवहारामध्ये आता ऑलनाईन पेमेंट सेवेला प्राधान्य दिले जाते. साधी टपरी वाल्यापासून ते भाजीच्या ठेल्यावर देखील ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्याची सुविधा उपल्पब्ध असते. त्यामुळे ही सेवा प्रणाली लोकांच्या अंगवळणी पडली आहे. त्यामुळे पीएमपीने देखील तिकीटाचे पैसे पेमेंट ऍपद्वारे ऑनलाइन स्वीकारण्यासाठी पाऊल उचलेले आहे.

 

एक एप्रिलपासून सर्व बसमध्ये ही सेवा…!

पीएमपीकडून येत्या दोन दिवसांत पीएमपीच्या एका बसमध्ये प्रायोगिक तत्वावर चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास एक एप्रिलपासून सर्व बसमध्ये ही सेवा सुरू केली जाण्याची शक्‍यता आहे.

पीएमपीच्या 369 मार्गांवर सरासरी 1 हजार 600 बसमार्फत सेवा दिली जाते. तिकीट काढण्यासाठी सुटे पैसे नाहीत म्हणून पीएमपी बसमध्ये वाहक आणि प्रवाशांमध्ये रोजच वाद होत असतात. पण, सुट्या पैशावरून होणारे वाद आता टळणार आहेत.

पीएमपीकडून दोन वर्षांपासून प्रवाशांना ऑनलाइन तिकीट सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू होते. मात्र त्यात वारंवार अडथळे येत होते. पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी पदभार स्वीकारताच पुढाकार घेऊन ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

पीएमपीत पेमेंट ऍपद्वारे तिकिटाचे पैसे स्वीकारले जाणार आहेत. यासाठीचे सिक्‍युरिटी ऑडिट पूर्ण झाले असून, पुढील दोन दिवसांत याची एका बसमध्ये प्राथमिक चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर इतर बसमध्ये ही सेवा सुरू केली जाईल. अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी प्रसार माध्यमांना दिली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15
Next Post

Accident : नगर-पुणे महामार्गावरील 'त्या' अपघातातील मृतांची संख्या सहावर...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.