व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे जिल्हा

इंदापूरमध्ये भरती पूर्व प्रशिक्षण चालवणाऱ्या तरुणावर गोळीबार; पसार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या 

इंदापूर, (पुणे) : इंदापूर येथील महाविद्यालयासमोर भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्या तरुणावर गोळीबार करून पसार झालेल्या आरोपीला इंदापूर पोलिसांनी वालचंदनगर...

Read more

आंबेगाव तालुक्यातील गावांमध्ये राहणाऱ्या परप्रांतीयांचा भाडेकरार बंधनकारक

मंचर (पुणे): अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील गावात उत्तर प्रदेश, बिहार, बांगलादेश येथील परप्रांतीय नागरिकांनी स्थानिक ग्रामस्थांचा आधार घेऊन सलून...

Read more

पुण्यातील रास्ता पेठेत ११ लाखांचा गुटखा जप्त; दोघे अटकेत

पुणे : पुण्यातील रास्ता पेठ परिसरात बंदी घातलेल्या गुटख्याचा साठा करून छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ...

Read more

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर बसचालकाची मुलगी वयाच्या १९ व्या वर्षी झाली पोलीस कॉन्स्टेबल

मंचर : अवसरी बुद्रुक येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील प्रेरणा नवनाथ हिंगे ही जिद्द व चिकाटीच्या जोरावर वयाच्या १९ व्या वर्षी...

Read more

माहिती अधिकार कायदा हा सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त : शितल बुलबुले

उरुळी कांचन, (पुणे) : माहिती अधिकार कायदा हा सर्वसामान्य नागरिकांसाठी फार उपयुक्त असून शासकीय कामाच्या व्यापामुळे काहीजण माहिती अधिकारी यांना...

Read more

कर्जमाफीसाठी बँका व सहकारी संस्थाच्या कर्जवसुलीला ब्रेक…

-गणेश सुळ केडगाव : विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या राज्य सरकारकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांची...

Read more

पुण्यातील तरंगता दवाखाना पाहिलाय का? असे केले जातात उपचार? भाटघर धरण क्षेत्रातील १६ गावांना होतो फायदा

पुणे : तुम्ही आतापर्यंत फिरता दवाखाना पहिला असेल, पण पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटघर धरणात तरंगता दवाखाना सुरु करण्यात आला...

Read more

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची चोरून काढले छायाचित्रे; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची मोबाइलवर चोरुन छायाचित्रे काढल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध...

Read more

मध्यरात्री गाडी अडवत तरुणाला तंबाखू मागितली; ‘तो’ नाही म्हणायच्या आतच डोक्यात हातोडी मारली, त्यानंतर…

पुणे : तंबाखू मागण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी तरुणाच्या डोक्यात हातोडी मारून त्याच्याकडील वस्तू लुबाडल्याचा प्रकार रविवारी (दि. २९) मध्यरात्री खराडी परिसरात...

Read more

पिंपरी चिंचवडमधील जेष्ठ नागरिकाला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून १ कोटीची फसवणूक; संशयिताच्या जयपूरमधून मुसक्या आवळल्या!

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सीबीआय अधिकारी आणि बँक अधिकारी असल्याचे सांगून व्हॉटस्ॲप व्हिडिओ कॉलवर...

Read more
Page 51 of 1022 1 50 51 52 1,022

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!