Tuesday, April 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात पुन्हा सापडलं मोठं घबाड…! खेड शिवापूरनंतर हडपसरमध्ये बावीस लाखांची रोकड पोलिसांनी पकडली

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 22 October 2024, 20:31

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून आचारसंहिता देखील लागू झाली आहे. आचारसंहिता काळात कोणताही गौरव्यवाहार होऊ नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. पुणे शहरात नाक्या-नाक्यावर वाहनांची तपासणी केली जात आहे. याच दरम्यान, पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास 5 कोटींची रोख रक्कम ग्रामीण पोलिसांनी जप्त केली आहे. ही घटना ताजी असतानाच आता पुण्यातील हडपसर परिसरात पुन्हा एकदा मोठं घबाड पोलिसांनी जप्त केलं आहे. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.

 

हडपसर- सोलापूर रोडवर नाकाबंदीदरम्यान आज दुपारच्या सुमारास एका गाडीमध्ये तब्बल 22 लाख रुपयांची रक्कम सापडली आहे. आचारसंहितेमुळे पोलिसांकडून वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांकडून या गाडीची तपासणी सुरू असताना त्यामध्ये एवढी रक्कम मिळून आली आहे. ही रक्कम किराणामाल दुकानाच्या होलसेल व्यापाऱ्याचे बिल आहे, असं पोलिसांना सांगण्यात येत आहे.

दरम्यान, हडपसर पोलिसांकडून याबाबत पुढील कारवाई सुरू आहे. खेड शिवापूर टोल नाक्यावर सोमवारी रात्रीच्या सुमारास पाच कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता ही बावीस लाखांची रक्कम आढळून आली आहे. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ माजली आहे. या घटनेबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Khashaba Jadhav : खाशाबा जाधवांना ‘पद्मविभूषण’ देण्याबाबत निर्णय घ्या ; उच्च न्यायालयाचा केंद्राला आदेश..

Tuesday, 21 April 2026, 19:12

Pune fraud : “एमबीबीएस प्रवेशाचे आमिष; जुळ्या मुलींच्या नावाखाली 5 लाखांची फसवणूक!” एड्युव्हिओ कंपनीविरुद्ध गुन्हा

Tuesday, 21 April 2026, 19:07

Pune News : कमी उंचीमुळे पोलीस भरती हुकली, पण समाजात मिरवण्यासाठी रचला खोटा बनाव ; नऱ्हे पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या

Tuesday, 21 April 2026, 18:46

Lenskart : “लेन्सकार्टच्या ‘ग्रुमिंग गाईड’वरून वाद पेटला!” टिळा-टिकलीवरील कथित निर्बंधांवर मनसे आक्रमक; हवेली तालुक्यात तीव्र निषेध

Tuesday, 21 April 2026, 18:26

सुप्रिया सुळेंचे सुनेत्रा पवारांसाठी मतदानाचे आवाहन ; अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्याची साद, शारदा’ प्रांगणातील सांगता सभेत सुळे भावूक

Tuesday, 21 April 2026, 18:10
Government Employee Strike for old pension scheme on 19 november

राज्यातील 17 लाख कर्मचारी आजपासून संपावर ; जुनी पेन्शन आणि रिक्त पदे भरण्यासह 18 प्रमुख मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही…

Tuesday, 21 April 2026, 17:47
Next Post

लोणीकंद दुहेरी हत्याकांडातील 3 वर्षांपासून फरार मोक्यातील आरोपीला अटक; गुन्हे शाखा युनिटची कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.