Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्यातील 17 लाख कर्मचारी आजपासून संपावर ; जुनी पेन्शन आणि रिक्त पदे भरण्यासह 18 प्रमुख मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 21 April 2026, 17:47
Government Employee Strike for old pension scheme on 19 november

मुंबई, ता. 21 : महाराष्ट्र राज्यातील 17 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून मंगळवारी (ता. 21) बेमुदत संपावर गेले आहेत. या संपाची धग थेट मंत्रालयापासून ते गावातील ग्रामपंचायतीपर्यंत जाणवणार असून, यामुळे संपूर्ण सरकारी कामकाजाचा वेग मंदावण्याची शक्यता आहे.

कर्मचारी समन्वय समितीने शासनासमोर 18 मागण्या मांडल्या आहेत यामध्ये जुनी पेन्शन योजना, रिक्त पदे भरती, कंत्राटी कर्मचारी, निवृत्तीचे वय, चतुर्थश्रेणी कर्मचारी भरतीवरील बंदी उठवणे आणि भत्त्यांचे प्रश्न अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या संपाचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. शैक्षणिक संस्था, महसूल विभाग, तहसील कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालयांचे कामकाज ठप्प झाल्यामुळे दाखले, प्रमाणपत्रे आणि दैनंदिन शासकीय कामांसाठी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

दुसरीकडे, राज्य सरकारने या संपाला ‘बेकायदेशीर’ ठरवत कठोर पवित्रा घेतला आहे. “काम नाही, तर वेतन नाही” (No Work, No Pay) हे धोरण राबवले जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवांवर परिणाम झाल्यास शिस्तभंगाची कारवाई आणि प्रसंगी कायदेशीर पावले उचलण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.

दरम्यान, एकीकडे शासनाचा इशारा आणि दुसरीकडे कर्मचाऱ्यांचा निर्धार यामुळे संघर्ष तीव्र झाला आहे. “जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत आणि शासन निर्णय बाहेर येत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही,” असे कर्मचारी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील प्रशासकीय कामकाज पूर्णपणे विस्कळीत होणार असल्याने, सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चेतून काही मार्ग निघतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘पैसे दे कारवाई थांबवतो’ पुण्यात अनधिकृत पानटपरीवर कारवाई टाळण्यासाठी चक्क ३०० रुपयांची लाच घेणारा पोलीस कॉन्स्टेबल निलंबि

Thursday, 3 September 2026, 17:21

लोणी काळभोरच्या एमआयटी स्कूलमध्ये हुकुमशाही कारभाराचा आरोप! अवघा एक मिनिट उशीर अन् 125 ते 150 विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत उभं केल्याचा पालकांचा आरोप..

Thursday, 3 September 2026, 17:07

“पोलीस संरक्षण द्या, नाहीतर…!”पुण्यातील मारहाणीनंतर बापट कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्याची मागणी

Thursday, 3 September 2026, 16:44

पुण्यात भाईगिरी करण्यासाठी पिस्तूल हातात घेतलं, अचानक गोळी सुटली अन् थेट मित्राच्या मांडीत घुसली; नेमकं काय घडलं?

Thursday, 3 September 2026, 16:37

पुणेकरांच्या खिशाला कात्री! रिक्षाने प्रवास करणे होणार आता आणखी महाग; आरटीओच्या नवीन भाडेवाढीला प्रत्यक्षात सुरुवात

Thursday, 3 September 2026, 16:06

बाप रे, एवढं सोनं! तिरुपती बालाजी मंदिराच्या बड्या अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड! पहा धक्कादायक व्हायरल Video

Thursday, 3 September 2026, 15:52
Next Post

सुप्रिया सुळेंचे सुनेत्रा पवारांसाठी मतदानाचे आवाहन ; अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्याची साद, शारदा' प्रांगणातील सांगता सभेत सुळे भावूक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp