व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे जिल्हा

पोलिसांसमोरच पत्रकारांना दमदाटी अन् अश्लील शिवीगाळ; पिंपरी- चिंचवड येथील प्रकार

पिंपरी-चिंचवड : अपघातग्रस्त टेम्पोचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना दमदाटी आणि अश्लील शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार देहूरोड-...

Read more

महिलेला अश्लिल शेरेबाजी करुन मारली मिठी अन् केली शरीर सुखाची मागणी; शाळेच्या प्रशासकाचं भयानक कृत्य

पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शाळेतील महिलेला अश्लिल शेरेबाजी करत मिठी मारुन शारीरीक सुखाची...

Read more

लोणी काळभोर येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांचे तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

लोणी काळभोर, (पुणे) : रेनबो इंटरनॅशनल स्कूल लोणी काळभोरच्या विद्यार्थींनीनी आक्रमक व वेगवान चढाया करीत जिल्हास्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत 14 वर्ष...

Read more

शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण अध्यापन करावे: विजय कोलते

-बापू मुळीक पुरंदर : सध्या प्रचलित शिक्षण पद्धतीद्वारे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये अध्यापनाची प्रक्रिया चालते. यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत नाही....

Read more

कोरेगाव मूळ येथे सणासुदीच्या तोंडावर विद्युत उपकरणे जळाली; विजेच्या कमी-जास्त दाबामुळे परिसरातील नागरिक हैराण…

उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बोधे-काकडे वस्ती परिसरात सणासुदीच्या तोंडावर वारंवार वीज पुरवठा खंडित होत...

Read more

शेती नावावर करुन न दिल्याने आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी; दिवे येथील प्रकार

-बापू मुळीक सासवड : पुरंदर तालुक्यातील दिवे येथे दोन एकर शेती आई-वडिलांनी नावावर करुन दिली नाही, म्हणून मुलाने दारू पिऊन...

Read more

लक्ष्मण हाके शिवीगाळ प्रकरण; २५ मराठा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुणे : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्य प्राशन केल्याचा आरोप जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी केला. यानंतर हाके यांना झालेल्या...

Read more

कराटे शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कोर्टाने सुनावली २० वर्षाची शिक्षा

बारामती : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेत तिच्यावर बलात्कार केल्याच्या खटल्यात अमोल कृष्णा पांढरे (रा. भिगवण, ता. इंदापूर)...

Read more

ऊसतोड मजूर देतो असे सांगून 9 लाख 55 हजार रुपयाला गंडा; मांडवगण फराटा येथील प्रकार

-अक्षय टेमगिरे रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील एका व्यक्तीस ऊसतोड मजूर यांना पैसे द्यायचे आहेत, असे सांगून...

Read more

मांडवगण फराटा येथे भीमा नदीच्या काठावर अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला

शिरूर : मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथील भीमा नदीच्या काठावर एका अनोळखी तरुणाचा (अंदाजे वय ३० ते ३५) मृतदेह आढळला...

Read more
Page 48 of 1022 1 47 48 49 1,022

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!