Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महिलेला अश्लिल शेरेबाजी करुन मारली मिठी अन् केली शरीर सुखाची मागणी; शाळेच्या प्रशासकाचं भयानक कृत्य

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 2 October 2024, 17:04

पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शाळेतील महिलेला अश्लिल शेरेबाजी करत मिठी मारुन शारीरीक सुखाची मागणी करुन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार जे एन पेटिट टेक्निकल हायस्कुल परिसर व शिक्रापूर येथील शिवतारा पर्यटन स्थळ येथे ५ सप्टेंबर २०२३ ते ९ जुलै २०२४ या काळात घडला आहे.

 

याबाबत एका महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून शाळेच्या प्रशासकाविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत पुष्टी (वय-५२) असे या शाळेच्या प्रशासकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत पुष्टी हा शाळेचा प्रशासक आहे. त्याने फिर्यादीला अश्लिल शेरेबाजी करुन त्यांना मिठी मारली. फिर्यादी यांच्याकडे शारीरीक सुखाची मागणी केली. याबाबत फिर्यादी यांनी नापसंती व्यक्त केली.

त्यानंतर या घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास नोकरीवरुन काढण्याची व बघुन घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, शरीर सुखाबाबत बोलून फिर्यादी यांचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिकचा तपास सहायक फौजदार अ‍ॅन्थोनी करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58
Next Post

पोलिसांसमोरच पत्रकारांना दमदाटी अन् अश्लील शिवीगाळ; पिंपरी- चिंचवड येथील प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.