Sunday, May 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 4 April 2026, 8:31

Nashik Accident : नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला असून कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. Nashik Accident

 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास दिंडोरी शहरातील शिवाजीनगर परिसरात घडली. एमएच 15 जेएस 1053 क्रमांकाची कार जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील उघड्या विहिरीत कोसळली. विहिरीत पाणी असल्याने कार थेट खोलवर गेली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र अंधार आणि विहिरीतील चिखल यामुळे बचावकार्य करताना मोठ्या अडचणी आल्या. त्यानंतर क्रेन आणि इतर यंत्रसामग्रीच्या मदतीने कार बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. मध्यरात्री सुमारे 1 वाजता कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली आणि त्यातील सर्व 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले.

या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये इंदोरे गावातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. सुनील दत्तू दरगोडे, राखी सुनील दरगोडे, उषा अनिल दरगोडे, श्रद्धा अनिल दरगोडे आणि श्रावणी अनिल दरगोडे अशी काही मृतांची नावे समोर आली आहेत. उर्वरित 4 मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

या दुर्घटनेमुळे इंदोरे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News : किल्ल्यांप्रमाणे गढ्यांच्या जतनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – छत्रपती संभाजीराजे यांचे आवाहन

Sunday, 3 May 2026, 19:05

Hsc Result : २५ वर्षांनंतर शिक्षणात कमबॅक! जिद्द, चिकाटी आणि मार्गदर्शनाच्या जोरावर दोन महिला बारावी पास

Sunday, 3 May 2026, 18:20

Nasarapur News : नसरापूर प्रकरणात आरोपीचा काळाकुट्ट चेहरा उघड, कोंबड्या, शेळ्या अन् कुत्र्यांवर अत्याचार करून मारून टाकायचा

Sunday, 3 May 2026, 17:40

Uruli Kanchan News : शिंदवणे घाटात चालकाला डुलकी लागल्याने इनोव्हा कार खड्ड्यात कोसळली ; लोणी काळभोरच्या तरुणांनी दाखवले शौर्य ; राजेवाडी परिसरातील घटना..

Sunday, 3 May 2026, 16:51

Baramati Election : बारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; प्रशासन पूर्ण तयारीत, कडक सुरक्षा व्यवस्था

Sunday, 3 May 2026, 16:34

Rajgurunagar News : ‘मुलगा होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; आईने चिमुकलीसह विहिरीत उडी घेत संपवले आयुष्य

Sunday, 3 May 2026, 16:25
Next Post

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.