Monday, June 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nasarapur News : नसरापूर प्रकरणात आरोपीचा काळाकुट्ट चेहरा उघड, कोंबड्या, शेळ्या अन् कुत्र्यांवर अत्याचार करून मारून टाकायचा

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 3 May 2026, 17:40

Nasarapur News पुणे, ता. 3 : नसरापूर (ता. भोर) येथे 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याच्याबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासात त्याची मानसिकता विकृत स्वरूपाची असल्याचे संकेत मिळत असून, गावकऱ्यांनीही त्याच्या भूतकाळाबाबत गंभीर आरोप केले आहेत. Nasarapur News

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भीमराव कांबळे गावात राहत असताना तो शेतात शेळ्या चारायला जात असे. त्या काळात त्याच्याकडून प्राण्यांवर अमानुष वर्तन केल्याचे आरोप आहेत. तसेच गावातील महिलांशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. त्याच्या भीतीमुळे महिलांना शेतात जाण्यासही धाक वाटत होता, असे स्थानिकांनी सांगितले. गावातील एका वयोवृद्ध महिलेवर त्याने कोयत्याचा धाक दाखवून अत्याचार केल्याचाही आरोप आहे. तो कुत्र्यांवर अत्याचार करायचा आणि कुत्र्यांना फाशी द्यायचा. त्याची विकृत मानसिकता होती. त्याचबरोबर त्याने कोंबड्यांवरही अत्याचार केला आहे या सर्व घटनांमुळे सुमारे २० वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी त्याला गावातून हाकलून लावले होते. Nasarapur News

कांबळे याच्या मुलावरही गंभीर स्वरूपाचे आरोप असून, त्याने एका वयोवृद्ध व्यक्तीवर कोयत्याने हल्ला केल्याची माहिती आहे. भीमराव कांबळे महिलांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत असे, तसेच तो झाडांमध्ये लपून बसत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. त्याच्या वर्तनामुळे गावकऱ्यांनी त्याच्याशी सर्व संबंध तोडले होते. कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात त्याला बोलावले जात नव्हते. कांबळे वस्तीमध्ये आजही भीतीचे वातावरण असून, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी गावकरी करत आहेत. Nasarapur News

 

दरम्यान, चिमुकलीवरील अत्याचारानंतर पोलिसांनी भीमराव कांबळेला अटक केली असून न्यायालयाने त्याला ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयात हजर असताना आरोपीने “मला किरकोळ मारामारीच्या प्रकरणात अडकवण्यात आले आहे” असा दावा केला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीच्या घरावर अटकेची नोटीस लावली असून, ती त्याचा मुलगा धीरज कांबळे यांच्या नावाने लावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. Nasarapur News

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे विटा टाकण्याच्या वादातून सख्ख्या भावावर विटांनी हल्ला; पत्नीसह पती जखमी, बाप-लेकावर गुन्हा दाखल..

Monday, 15 June 2026, 17:13

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! स्वारगेट एसटी स्थानकातील कॅन्टीनवर एफडीएचा ‘धडक’ छापा

Monday, 15 June 2026, 17:04

शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथे आरक्षण सोडत पूर्ण: ९ पैकी ५ जागा महिलांसाठी राखीव

Monday, 15 June 2026, 16:55

मुंबई-पुणे अवघ्या 48 मिनिटांत! भारतीय रेल्वेची मोठी घोषणा; हाय-स्पीड प्रकल्पाचा सविस्तर प्लॅन

Monday, 15 June 2026, 16:48

माळशिरस दुर्घटना! काळाने आठ जणांना हिरावले; पण इरफान मुजावर सात जणांसाठी ठरला देवदूत..

Monday, 15 June 2026, 16:46

“कुणी बी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास” निवडणुकांचा पत्ता नाही, पण पूर्व हवेलीतील ‘भावी’ सदस्यांचा फिल्मी डायलॉग्स आणि रिल्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर धुरळा

Monday, 15 June 2026, 16:40
Next Post

Hsc Result : २५ वर्षांनंतर शिक्षणात कमबॅक! जिद्द, चिकाटी आणि मार्गदर्शनाच्या जोरावर दोन महिला बारावी पास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.