Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच मोठा प्रशासकीय दणका! १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 1 September 2026, 21:36

पुणे: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात यंदा गणेश मिरवणुकांमधील डीजे, मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टिम आणि लेझर लाईटच्या वापराचा मुद्दा चर्चेत आला आहे. गणेश मिरवणुका शांततेत पार पडाव्यात आणि नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान गणेश मिरवणुकांमध्ये लेझर लाईटच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत मोठ्या उत्साहात मिरवणुका काढल्या जातात. या मिरवणुकांमध्ये आकर्षणासाठी लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, लेझर लाईटमुळे नागरिकांच्या डोळ्यांना आणि आरोग्याला त्रास होण्याची शक्यता असते. तसेच मिरवणुकीदरम्यान गर्दी आणि वाहतुकीच्या परिस्थितीत अशा प्रकाशाचा वापर केल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये लेझर लाईटच्या वापरावर निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहेत. या कालावधीत गणेश मंडळे, संस्था तसेच मिरवणुकीशी संबंधित इतरांनी लेझर लाईटचा वापर करू नये, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, गणेश मिरवणुकांमध्ये डीजे आणि मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टिमच्या वापरावरूनही सध्या चर्चा सुरू आहे. मिरवणुकीमध्ये डीजेला परवानगी देऊ नये, अशी मागणी विद्यानंद बापट यांनी केली आहे. या मागणीला काही नागरिकांकडूनही पाठिंबा मिळत आहे.

 

गणेशोत्सव शांततेत पार पडावा, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आदेशाचे उल्लंघन करून मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा गणेश मंडळावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करून उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पूजा गई मृत्यू प्रकरण पेटले! कोळपे हॉस्पिटल विरोधात पतीचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

Tuesday, 1 September 2026, 22:00

पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच मोठा प्रशासकीय दणका! १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

Tuesday, 1 September 2026, 21:36

‘मला तुझा मित्रच समज’ म्हणत डॉक्टरची भलतीच उपचार पद्धत; आईला बाहेर बसवलं, तरुणीला एकटीला आत बोलावून नको तिथे…

Tuesday, 1 September 2026, 20:48

मुंढेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला! सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती? शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

Tuesday, 1 September 2026, 20:06

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35

चाकण MIDCतील २० कंपन्यांचा स्थलांतराचा इशारा! देवेंद्र फडणवीस चाकणसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शासनाचा नेमका प्लॅन काय?

Tuesday, 1 September 2026, 18:48
Next Post

पूजा गई मृत्यू प्रकरण पेटले! कोळपे हॉस्पिटल विरोधात पतीचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp