Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 1 September 2026, 19:35

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालावरही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. मुख्य परीक्षेतील काही विद्यार्थ्यांना अत्यंत कमी गुण मिळाल्याने परीक्षा तपासणीच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. काही विद्यार्थ्यांना 250 पैकी अवघे 2, 6, 11 किंवा 14 गुण मिळाले आहेत. त्यामुळे गुणांकन प्रक्रियेत पारदर्शकता होती का, असा सवाल विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.

यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीने यंदा पहिल्यांदाच राज्यसेवा मुख्य परीक्षेची लेखी परीक्षा घेतली. त्यानंतर परीक्षेचे गुणही जाहीर करण्यात आले. मात्र, गुण समोर आल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या गुणांबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, काहींच्या निबंध आणि सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये गुणांमध्ये मोठी तफावत आहे. काही विद्यार्थ्यांना निबंधात 150 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, तर काहींना अत्यंत कमी गुण मिळाले आहेत. वैकल्पिक विषयांच्या दोन पेपरमध्येही मोठा फरक असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, एका विद्यार्थ्याला भूगोलाच्या एका पेपरमध्ये 250 पैकी 121 गुण मिळाले, तर दुसऱ्या पेपरमध्ये केवळ 2 गुण मिळाले. तसाच प्रकार तत्त्वज्ञानाच्या पेपरमध्येही दिसून आल्याचा दावा केला जात आहे. एका विद्यार्थ्याला एका पेपरमध्ये फक्त 6 गुण मिळाले आहेत. समाजशास्त्राच्या पेपरमध्येही काही विद्यार्थ्यांना 11 आणि 6 गुण मिळाल्याचे समोर आले आहे.

 

याशिवाय, काही विद्यार्थ्यांना इतर विषयांमध्ये चांगले गुण मिळूनही मराठी किंवा इंग्रजी या पात्रता विषयांमध्ये आवश्यक गुण मिळाले नाहीत. त्यामुळे काही उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरू शकले नाहीत.

औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीप्रकरणामुळे आधीच आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे. त्यात आता राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या गुणांबाबतच्या तक्रारींमुळे विद्यार्थ्यांच्या नाराजीत आणखी भर पडली आहे. या गुणांबाबत आयोगाने स्पष्टता द्यावी आणि तपासणी प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करावे, अशी मागणी होत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मुंढेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला! सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती? शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

Tuesday, 1 September 2026, 20:06

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35

चाकण MIDCतील २० कंपन्यांचा स्थलांतराचा इशारा! देवेंद्र फडणवीस चाकणसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शासनाचा नेमका प्लॅन काय?

Tuesday, 1 September 2026, 18:48

ममता बॅनर्जींच्या भाचीचं टोकाचं पाऊल; शिक्षक भरती घोटाळ्यात नोकरी गेली, पतीसोबत घेतला धक्कादायक निर्णय!

Tuesday, 1 September 2026, 18:32

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! गौरवनंतर प्रेयसी ऋतुजा पाटीलही पोलिसांच्या ताब्यात; नंदूरबारमध्ये जाऊन घेतलं ताब्यात

Tuesday, 1 September 2026, 18:26

बोरीभडकमध्ये एकीकडे बिबट्याची दहशत तर दुसरीकडे डाळींब पिकावर चोरट्यांचा दरोडा; 3 शेतकऱ्यांच्या डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला, लाखो रुपयांचे नुकसान..

Tuesday, 1 September 2026, 18:18
Next Post

मुंढेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला! सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती? शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp