Wednesday, September 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! गौरवनंतर प्रेयसी ऋतुजा पाटीलही पोलिसांच्या ताब्यात; नंदूरबारमध्ये जाऊन घेतलं ताब्यात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 1 September 2026, 18:26

नंदुरबार : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक पदाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित ऋतुजा पाटील यांना मुंबई पोलिसांच्या विशेष गुन्हे शाखेने नंदुरबार येथील ज्ञानदीप सोसायटीतील त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. सकाळपासून नंदुरबारमध्ये ठाण मांडून बसलेल्या पोलिसांच्या पथकाने विविध ठिकाणी तपास केल्यानंतर ही कारवाई केली. त्यांना पुढील चौकशीसाठी मुंबईला नेले जात आहे.

या प्रकरणात आधी केवळ ‘प्रेमप्रकरण’ आणि कौटुंबिक वादाचा अँगल पुढे करून मूळ मुद्दा दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डे यांनी केला आहे. गांगुर्डे यांच्या मते, ज्या गौरव पाटील यांनी या घोटाळ्याविरोधात त्यांच्यासोबत आवाज उठवला आणि वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार केली, त्यांनाच पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार म्हणजे खऱ्या गुन्हेगारांना सोडून तक्रारदारालाच लक्ष्य करण्यासारखा आहे.

तक्रारदाराच्या दाव्यानुसार, हा पेपर एका अधिकाऱ्याने आपल्या नातेवाईकासाठी बाहेर काढला होता. त्यानंतर 50 लाख रुपयांना विकत घेतलेला हा पेपर पुढे प्रत्येकी 10 लाख रुपयांना विकून रॅकेट चालवण्यात आले. त्यामुळे ही पेपरफुटी सातारा, बीड आणि सोलापूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरली.

दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणात धडक कारवाई करत एमपीएससीच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आतापर्यंत सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये आयोगाचे अप्पर सचिव अभिजीत लेंडवे यांचाही समावेश आहे. या संपूर्ण गैरप्रकारामुळे औषध निरीक्षक, गट-ब या पदासाठी घेतलेली संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. ऋतुजा पाटील यांच्या अटकेमुळे आता या आंतरजिल्हा रॅकेटचा पर्दाफाश होण्यास मोठी मदत होणार आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59

कवठे येमाईत गांजासह 40 लाखांचा मुद्देमाल जप्त; एकास अटक

Wednesday, 23 September 2026, 19:28

डॉ. मनीषा जेजूरकर मृत्यू प्रकरणाला नवं वळण! स्वाती-निलेशच्या चॅटिंगमधून 6 मार्चचं गूढ उलगडणार?

Wednesday, 23 September 2026, 19:10

पुण्यात गणपती विसर्जनाची प्रत्येक क्षणाची अपडेट एका क्लिकवर; पोलिसांनी लाँच केली विशेष वेबसाईट

Wednesday, 23 September 2026, 18:59

महाराष्ट्राला मिळणार नवा सुपर एक्सप्रेस वे! 856 किमीचा महामार्ग, 13 जिल्हे जोडणार; प्रवासाचा वेळ निम्म्याहून कमी

Wednesday, 23 September 2026, 18:40

गणेश विसर्जनासाठी शहरात २६ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था; घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा संपूर्ण यादी

Wednesday, 23 September 2026, 18:26
Next Post

ममता बॅनर्जींच्या भाचीचं टोकाचं पाऊल; शिक्षक भरती घोटाळ्यात नोकरी गेली, पतीसोबत घेतला धक्कादायक निर्णय!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp