Sunday, May 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hsc Result : २५ वर्षांनंतर शिक्षणात कमबॅक! जिद्द, चिकाटी आणि मार्गदर्शनाच्या जोरावर दोन महिला बारावी पास

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 3 May 2026, 18:20

Hsc Result सासवड, ता. ३ : आयुष्यातील जबाबदाऱ्या, काळाचा मोठा खंड आणि प्रतिकूल परिस्थिती यांना न जुमानता शिक्षणाची ज्योत जिवंत ठेवणाऱ्या पुरंदर तालुक्यातील दोन महिलांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर बारावी परीक्षा उत्तीर्ण होत प्रेरणादायी यश संपादन केले आहे. बोपगाव येथील बायडाबाई चव्हाण (रेखा गोफणे) आणि पूजा वाडकर (पूजा फडतरे) यांनी अनुक्रमे २५ आणि १० वर्षांच्या शैक्षणिक खंडानंतर पुन्हा अभ्यासाला सुरुवात करून हे यश मिळवले आहे. Hsc Result

 

पुरंदर तालुक्यात प्रेरणादायी यशोगाथा

घरगुती जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी आणि वेळेअभावी शिक्षण अर्धवट राहिले होते. मात्र, “शिकायचंच” या निर्धाराने त्यांनी पुन्हा पुस्तके हाती घेतली. रेखा गोफणे या अंगणवाडी सेविका असून, त्यांनी तब्बल २५ वर्षांनंतर शिक्षणाचा धागा पकडत बारावी उत्तीर्ण होण्याचा पराक्रम केला. पूजा वाडकर यांनीही १० वर्षांच्या खंडानंतर शिक्षणात पुनरागमन करत उल्लेखनीय यश मिळवले. Hsc Result

या यशामागे ॲड. दत्तात्रय फडतरे यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. त्यांनी दोघींना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, जुन्या शैक्षणिक नोंदी मिळवणे, डोमिसाईल गॅप सर्टिफिकेट तयार करणे, तसेच परीक्षा अर्ज भरण्यापर्यंत सर्व प्रक्रियेत हातभार लावला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक अडचणींवर मात करणे शक्य झाले.

या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, दोघींचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. “शिक्षणाला वयाची मर्यादा नसते” आणि “जिद्द असेल तर कोणतीही अडचण आड येत नाही” हा संदेश या यशोगाथेतून अधोरेखित झाला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे अनेकांना नव्याने उभारी मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : किल्ल्यांप्रमाणे गढ्यांच्या जतनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – छत्रपती संभाजीराजे यांचे आवाहन

Sunday, 3 May 2026, 19:05

Hsc Result : २५ वर्षांनंतर शिक्षणात कमबॅक! जिद्द, चिकाटी आणि मार्गदर्शनाच्या जोरावर दोन महिला बारावी पास

Sunday, 3 May 2026, 18:20

Nasarapur News : नसरापूर प्रकरणात आरोपीचा काळाकुट्ट चेहरा उघड, कोंबड्या, शेळ्या अन् कुत्र्यांवर अत्याचार करून मारून टाकायचा

Sunday, 3 May 2026, 17:40

Uruli Kanchan News : शिंदवणे घाटात चालकाला डुलकी लागल्याने इनोव्हा कार खड्ड्यात कोसळली ; लोणी काळभोरच्या तरुणांनी दाखवले शौर्य ; राजेवाडी परिसरातील घटना..

Sunday, 3 May 2026, 16:51

Baramati Election : बारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; प्रशासन पूर्ण तयारीत, कडक सुरक्षा व्यवस्था

Sunday, 3 May 2026, 16:34

Rajgurunagar News : ‘मुलगा होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; आईने चिमुकलीसह विहिरीत उडी घेत संपवले आयुष्य

Sunday, 3 May 2026, 16:25
Next Post

Pune News : किल्ल्यांप्रमाणे गढ्यांच्या जतनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – छत्रपती संभाजीराजे यांचे आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.