Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati Election : बारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; प्रशासन पूर्ण तयारीत, कडक सुरक्षा व्यवस्था

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 3 May 2026, 16:34

Baramati Election बारामती, ता. 3 : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेले मतदान आता निर्णायक टप्प्यात आले असून, या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (दि. ४) एमआयडीसी बारामती येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. या प्रक्रियेसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली. Baramati Election

मतमोजणी पारदर्शक आणि सुरळीत व्हावी यासाठी सुमारे ३०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये ३० सूक्ष्म निरीक्षक, ३० पर्यवेक्षक आणि ३० सहाय्यकांचा समावेश आहे. ईव्हीएम मतमोजणीसाठी २० टेबल, तर पोस्टल मतपत्रिकांसाठी ६ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील रावडे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले आहे. Baramati Election

निकालाच्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. मतमोजणी केंद्रात केवळ अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे.

यावेळी प्रथमच क्यूआर कोड प्रणाली लागू करण्यात आली असून, सर्व प्रवेशिकांवर क्यूआर कोड देण्यात आला आहे. त्याचे स्कॅनिंग झाल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे. माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली असून, फेरीनिहाय निकाल तत्काळ उपलब्ध करून दिला जाणार आहे. Baramati Election

 

सुरक्षेच्या दृष्टीने मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली असून, संपूर्ण प्रक्रिया काटेकोर आणि नियमबद्ध पद्धतीने पार पडणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. Baramati Election

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20
Next Post

Uruli Kanchan News : शिंदवणे घाटात चालकाला डुलकी लागल्याने इनोव्हा कार खड्ड्यात कोसळली ; लोणी काळभोरच्या तरुणांनी दाखवले शौर्य ; राजेवाडी परिसरातील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp