Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेती नावावर करुन न दिल्याने आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी; दिवे येथील प्रकार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 2 October 2024, 15:48

-बापू मुळीक

 

सासवड : पुरंदर तालुक्यातील दिवे येथे दोन एकर शेती आई-वडिलांनी नावावर करुन दिली नाही, म्हणून मुलाने दारू पिऊन येऊन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

दिवे येथे मुक्ताबाई गोकुळ भापकर (रा. भापकर मळा, दिवे) येथील रहिवासी आहे. त्यांना संतोष भापकर हा मुलगा असून, सून आणि नातवंडे हे सर्वजण जेजुरी येथे राहण्यास आहेत. जेजुरी येथे त्यांचे हॉटेल आहे ते चालवून ते त्यांची कुटुंबाची उपजीविका करत आहे. तर त्यांची दोन एकर शेती दिवे येथे आहे.

मुलगा संतोष हा शेती करत असून त्याला दारूचे व्यसन आहे. तो नेहमी आपल्या आई-वडिलांना म्हणतो की, दोन एकर शेती माझ्या नावावर करा, असे म्हणून दारू पिऊन मारहाण करायचा. तसेच आईवडीलांना वारंवार शिवीगाळ दमदाटी करायचा. मंगळवारी (दि. 01) ऑक्टोबरला संतोष दारू पिऊन येऊन वडिलांना शेतजमीन नावावर करून द्या, नाहीतर मारून टाकीन, अशी धमकी दिली. त्यावेळी त्याला सोडवण्यासाठी गेले असता, त्याने आईला सुद्धा हाताने, लाकडी दांडक्याने मारहाण केली.

यावेळी नातवंडे, सून सुद्धा सोडवण्यासाठी आले असता. त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली. यामुळे अशा स्थितीत घरातून बाहेर काढून हाकलून दिले. त्यामुळे भापकर यांनी सासवड पोलीस स्टेशनमध्ये जावून याप्रकरणी सविस्तर तक्रार दाखल केली.

याबाबत पोलीस हवालदार अभिजीत कांबळे यांनी तक्रार दाखल करून घेतली. याप्रकरणी पुढील तपास सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी तसेच पोलीस हवालदार सुहास लाटणे करीत आहेत

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“खिलाडी इज बॅक!” अक्षय कुमार हसवणार की घाबरवणार? ‘भूत बंगला’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ

Tuesday, 7 April 2026, 11:06

“जात वैधता प्रमाणपत्र नाही? काळजी नको, 3 लाख द्या!” पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पदोन्नतीसाठी ‘रेट’ फिक्स; 3 अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 10:56

17 व्या वर्षी मातृत्वाचं ओझं! आई-वडिलांनीच मुलीचं आयुष्य केलं उद्ध्वस्त; आळंदी येथील प्रकरण

Tuesday, 7 April 2026, 10:48

पुणे-सोलापूर महामार्गावर बलेनो कारसह 20 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक, यवत पोलिसांची कामगिरी

Tuesday, 7 April 2026, 10:45

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! 30 जूननंतरच मिळणार कर्जमाफीचा लाभ? नवीन पीक कर्जाबाबत समोर आली सर्वात मोठी बातमी

Tuesday, 7 April 2026, 10:31

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51
Next Post

'..त्यासाठी तर अमित शहांना आपण दररोज नमस्कार केला पाहिजे' : मंत्री चंद्रकात पाटलांचे वक्तव्य चर्चेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.