व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे शहर

पिंपळे – सौदागर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली चालत होता वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी पर्दापाश करून केली ५ तरुणींची सुटका..!

पुणे : स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्‍याव्यावसाय सुरु असलेल्या पिंपळे सौदागर येथील ‘एज लाइन टच द ब्यूटी’ 'स्पा' सेंटरवर अनैतिक...

Read more

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज पुणे दौरा; ‘या’ कार्यक्रमांना लावणार हजेरी…!

पुणे : देशाचे गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा पुणे दौरा...

Read more

लोणी काळभोर – कदमवाकवस्ती “एक गाव एक शिवजयंती उत्सव” शिवजयंती निमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन….!

लोणी काळभोर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त येथील एक गाव एक शिवजयंती मोहिमे अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले...

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना हा निर्णय ऐतिहासिक, स्वागतार्ह – हर्षवर्धन पाटील

दिपक खिलारे इंदापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदें गटाला शिवसेना हे पक्षाचे नाव व धनुष्य बाण चिन्ह देण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाने...

Read more

पुणे – सोलापूर महामार्गावर कुरकुंभ येथे चारचाकी व दुचाकी यांच्यात भिषण अपघात ; अपघातात दुचाकीस्वराचा जागेवरच मृत्यू, तर पादचारी गंभीर जखमी..!

दौंड, (पुणे) : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्यावर चारचाकीने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला आहे....

Read more

Big Breaking : एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले ; निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का..!

पुणे : शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलेय. निवडणूक आयोगानं...

Read more

बोपदेव घाटात पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तिघांना कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!

पुणे : बोपदेव घाटात गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तिघांना कोंढवा पोलिसांनी पाठलाग करुन ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून गावठी पिस्टल जप्त...

Read more

शिवीगाळ करत तरुणीच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

पुणे : कामावरुन घरी जाणाऱ्या तरुणीचा कारमधून पाठलाग करत शिवीगाळ करत तिच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी बेड्या...

Read more

BCCI च्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचा राजीनामा ; स्टिंग ऑपरेशननंतर आले होते चर्चेत…!

मुंबई : बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा हे मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत होते. चेतन शर्मांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे...

Read more
Page 689 of 788 1 688 689 690 788

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!