Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपळे – सौदागर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली चालत होता वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी पर्दापाश करून केली ५ तरुणींची सुटका..!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 18 February 2023, 10:33

पुणे : स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्‍याव्यावसाय सुरु असलेल्या पिंपळे सौदागर येथील ‘एज लाइन टच द ब्यूटी’ ‘स्पा’ सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा मारून मिझोराम राज्यातील एक आणि महाराष्ट्रातील चार अशा ५ तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका केली आहे. तसेच स्पाचा व्यवस्थापकासहित तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यवस्थापक शाकीर समीरुद्दीन अहमद (वय २६, रा. पिंपळे-सौदागर, मूळचा आसाम) याला पोलिसांनी अटक केली आहे. पांडे चंकी धर्मेंद्र (वय – २२, रा. काळेवाडी), मंगेश भगवान जाधव (वय-३५, रा. हिंजवडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाइल, पेटीएम स्कॅनर आणि इतर साहित्य असा ११ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी महिला पोलिस हवालदार सुधा टोके यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाकीर हा पिंपळे – सौदागर परिसरातील काटेवस्ती येथे स्पा सेंटर चालवत होता. त्याने काही तरुणींना पैशांचे आमिष दाखवून या स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसायासाठी त्यांना प्रवृत्त केल्याची माहिती एका खबऱ्याकडून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती.

दरम्यान, पोलिसांनी स्पा सेंटरवर बनावट गिऱ्हाईक पाठवून माहितीची खातरजमा केली. त्यामध्ये स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री झाली. पोलिसांनी छापा मारून पाच तरुणींची सुटका केली.

स्पा सेंटरजवळ दोन रुग्णालये आणि एक शाळा आहे. रुग्णालये आणि शाळांच्या बाजूला हा प्रकार सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाइल, पेटीएम स्कॅनर आणि इतर साहित्य असा ११ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Thursday, 2 July 2026, 18:51
Next Post

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारचालकाने शालेय विद्यार्थिनीचा केला विनयभंग ; शिरूर येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.