व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

कोरेगाव भिमा परिसरात शीर धडावेगळं केलेला मृतदेह आढळल्याने खळबळ..!

कोरेगाव भीमा : कोरोगाव भीमा ते वढू बुद्रुक रस्त्यावर एका ४६ वर्षीय व्यक्तीचे धडापासून शीर वेगळे करून खून केल्याची घटना...

Read more

कारखान्यांनी इथेनॉलसह CNG, हायड्रोजन उत्पादनाचा विचार करावा ; राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मत..!

पुणे : भविष्यात साखर कारखान्यांना सक्षम होण्यासाठी साखरे व्यतिरिक्त इतर उपपदार्थावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. साखर कारखान्यांनी इथेनॉलसह सीएनजी...

Read more

आर्थिक व्यवहारातून व्यक्तीचे अपहरण करून ८ लाखांची खंडणी मागणाऱ्या ४ जणांना अटक:वानवडी पोलीस व गुन्हे शाखा युनिट क्र चारच्या पोलिसांची संयुक्त कामगिरी…!

पुणे : आर्थिक व्यवहारातून एका व्यक्तीचे अपहरण करुन आठ लाखांची मागणी करणाऱ्या आरोपींना वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वानवडी पोलीस...

Read more

शेरोशायरी केल्याच्या रागातून शिक्षकांची विद्यार्थ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण ; जुन्नर तालुक्यातील आळे येथील ज्युनियर कॉलेजमधील घटना..!

जुन्नर : शिक्षकांना पाहून मुलांच्या घोळक्यातील एका मुलाने शेरोशायरी केल्याच्या रागातून शिक्षकांनी विद्यार्थ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी (ता. २१)...

Read more

कोंढवा येथे कोकेन विक्रीसाठी आलेल्या टांझानियातील व्यक्तीसह दोघांना अटक, साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त ; अंमली पदार्थ विरोधी पथक एकची कामगिरी…!

पुणे : कोंढवा येथे कोकेन विक्रीसाठी आलेल्या टांझानियातील व्यक्तीसह दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या युनिट १ने...

Read more

धक्कादायक..! धनकवडी येथून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह सापडला नीरा नदीत…!

पुणे : धनकवडी येथील राहत्या घरातून बाहेर पडलेल्या २० वर्षीय तरुणीचा मृतदेह खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी नीरा नदीपात्रात आढळून आल्याने एकच...

Read more

तरुणाच्या समयसूचकतेने मुलीला संकटातून सोडविले ; तरुणावर कौतुकाचा वर्षाव…!

बारामती : बारामती एसटी स्टॅन्डवर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास रडत बसलेल्या एका १७ वर्षीय तरुणीला पोलिसांच्या मदतीने संकटातून सोडवले आहे....

Read more

महिला वाहकांच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल ; वाहतूक व्यवस्थापकानाकडून डेपो प्रमुखांची कानउघाडणी…!

पुणे : पीएमपीमध्ये हंगामी रोजंदारीवर काम करणाऱ्या महिला वाहकांना चांगली वागणूक द्या, त्यांना पहाटे लवकरची व रात्री उशीराची ड्युटी देऊ...

Read more

पिंपरी चिंचवड महापालिकेत अतिक्रमणाची तक्रार केल्याच्या रागातून एकाला बेदम मारहाण ; भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

पुणे : अतिक्रमण केल्याची तक्रार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत केल्याच्या रागातून एकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना...

Read more

पुणे लोणावळा लोकलच्या फेऱ्या रविवारी रद्द : नवीन प्लॅटफॉर्म बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात…!

पुणे : पुणे - मुंबई - पुणे डेक्कन एक्सप्रेस बरोबरच पुणे लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकल रदद् करण्यात आल्या आहेत. शिवाजीनगर...

Read more
Page 1403 of 1490 1 1,402 1,403 1,404 1,490

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!