Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित संगीत महोत्सव…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 28 March 2023, 16:27

Pune News | पुणे : व्हायोलीन मधून निघणारे मधूर स्वर…जोडीला तबल्याची समर्पक साथ अशा सूरमयी वातावरणात व्हायोलिनच्या दमदार सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. तीन पिढ्यांचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या प्रख्यात व्हायोलिनवादक डॉ. संगीता शंकर, नंदिनी शंकर आणि रागिणी शंकर या ख्यातनाम कलाकारांनी आपल्या सुरेख सादरीकरणाने पुणेकरांची मने जिंकली.

 

व्हायोलिन वादक डॉ. संगीता शंकर, नंदिनी शंकर आणि रागिणी शंकर यांचे सादरीकरण…

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या सहाव्या दिवशी व्हायोलिनवादक डॉ. संगीता शंकर, नंदिनी शंकर आणि रागिणी शंकर यांनी ‘परंपरा’ हा कार्यक्रम सादर केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राग श्यामकल्याणमध्ये विलंबित एकतालात बंदिश सादर केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी झालेल्या सादरीकरणाला टाळ्यांच्या कडकडाटात दाद मिळाली. त्यानंतर मध्यलय तीनताल त्यांनी सादर केला. मध्यलय दृत एकताल, आडा चारताल सादर करताना व्हायोलीनचे निघणारे सूर त्यांच्या ३ पिढ्यांच्या अद्भुत वादन परंपरेची साक्ष देत होते. कार्यक्रमाच्या समारोपाला बनारसची एक वेगळी रचना ‘होरी’ सादर करीत ‘सुखकर्ता दुखहर्ता’ आरती देखील व्हायोलिन वर सादर केली.

संगीत महोत्सव ता. ३० मार्च पर्यंत होणार असून यावर्षी पुण्यासह देशभरातील दिग्गज कलाकारांचे सादरीकरण हे महोत्सवाचे वैशिष्टय आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ७ ते १० यावेळेत हे दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

संतापजनक! पुण्यात बीएमडब्ल्यू चालकाचा भर रस्त्यात धिंगाणा; आधी अपघात केला आणि मग 15 मिनिटं झोपून काढली

Wednesday, 1 April 2026, 17:02

सुनेत्रा वहिनींना “तो” फोन अन् झिरवळांचा खळबळजनक खुलासा! मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारून मंत्री कुठे गायब?

Wednesday, 1 April 2026, 16:55

Maharashtra Cabinet Decision : SC आरक्षण उपवर्गीकरणासाठी मोठा निर्णय! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 6 धडाकेबाज निर्णय जाहीर

Wednesday, 1 April 2026, 16:39

धुळीमुळे सतत शिंका आणि खोकला येतोय? ‘हे’ सोपे उपाय नक्की करून बघा

Wednesday, 1 April 2026, 16:35

खामगावात मोठी कारवाई! तब्बल 4.87 लाखांचा गांजा जप्त; पोलिसांच्या छाप्याने तस्करांचे धाबे दणाणले

Wednesday, 1 April 2026, 16:19
Maharashtra Cabinet Meeting: Devendra Fadnavis government's big bang! Reservation to land records; 6 historic decisions approved in the cabinet meeting

Maharashtra Cabinet Meeting: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा धमाका! आरक्षण ते भूमी अभिलेख; मंत्रिमंडळ बैठकीत 6 ऐतिहासिक निर्णयांवर शिक्कामोर्तब

Wednesday, 1 April 2026, 16:05
Next Post

H3N2 Virus : पुण्यात‘एच३एन२’ने घेतला दोन महिलांचा बळी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.