लोणी काळभोर, ता. 19 : लोणीकळभोर येथील मनोज तुळशीराम काळभोर (वय-50) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (ता. 19) निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी एक मुलगा, एक मुलगी, बहीण, भाऊ असा परिवार आहे. माजी मंत्री बच्चू कडू यांचे निकटवर्तीय व प्रहार अपंग क्रांती संघटनेचे ते जिल्हाध्यक्ष होते. प्रहार विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवराज काळभोर यांचे ते वडील होत.