Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूरमध्ये युवक गांजासह अटक;एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

योगेश मारणेby योगेश मारणे
Saturday, 17 May 2025, 11:06

शिरूर : शिरूर शहरातील मार्केट यार्ड परिसरात एका २१ वर्षीय तरुणास गांजाचे सेवन करताना शिरूर पोलिसांनी रंगेहात पकडले असून,त्याच्याविरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी(दि.१६)सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व त्यांच्या पथकाने मार्केट यार्ड परिसरात अमली पदार्थविरोधी गस्त घालत असताना एका बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,एका युवकाकडून गांजाचे सेवन सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी पंचासमवेत सापळा रचून संशयितास रंगेहाथ पकडले.

संशयिताचे नाव सोहम बाबाजी गायके(वय २१,रा.साईनगर,शिरूर, जि.पुणे)असे असून,त्याच्याकडे एक चिलीम व गांजासारखा काळसर हिरवट पदार्थ आढळून आला. पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार त्या युवकाची झडती घेतली असता, गांजासदृश पदार्थ आणि आगपेटी आढळून आली.सदर वस्तू पंचासमोर नष्ट करण्यात आल्या.

या प्रकरणी पोलीस अंमलदार नितेश दत्तात्रय थोरात यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गु. एनडीपीएस कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप हे करीत असून,शिरूर पोलीस स्टेशनच्या परिसरात अमली पदार्थांच्या विरोधात पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाया सुरू आहेत.

 

शहरात अमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी शिरूर पोलीसांचे हे पाऊल उल्लेखनीय मानले जात आहे.मात्र,तरुण युवक अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे चित्र शिरूर शहर आणि रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये पाहायला मिळत आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02

महाराष्ट्रातील मतदारांसाठी मोठी अपडेट! SIRनंतर निवडणूक आयोगाचा नवा निर्णय; नोटीस आली तरी घरीच ….

Saturday, 26 September 2026, 19:58

वृद्धाश्रमातच मृत्यूचा थरार! अहिल्यानगरमध्ये रक्तरंजित हल्ला; दोघांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

Saturday, 26 September 2026, 19:21

पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात; लोणी काळभोर येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Saturday, 26 September 2026, 18:53

उरुळी कांचन येथील कस्तुरी ग्रुपच्या ‘भिंत कस्तुरीची’ ठरली ऊसतोड कामगारांसाठी आशेचा किरण ; मॉलसारख्या वस्तू घेताना चेहऱ्यावर फुलला आनंद

Saturday, 26 September 2026, 18:36
Next Post

दहशतवादाच्या विरोधातील भारताची भूमिका जागतिक पातळीवर मांडणाऱ्या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळेचां समावेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp