Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आर्थिक फसवणुकीचा सायबर चोरट्याचा नवीन फंडा ; यवत पोलिसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ

गणेश सूळby गणेश सूळ
Saturday, 17 May 2025, 10:58

केडगाव, (पुणे) : ऑनलाइन आर्थिक फसवणुकीला आळा घालण्यासाठी सातत्याने जनजागृती, प्रबोधन केले जाते. त्याचे सकारात्मक परिणाम होत असताना सायबर भामटे मात्र ऑनलाइन फसवणुकीसाठी नवनवीन फंड्यांचा वापर करीत आहेत. दौंड तालुक्यात तर थेट स्मार्ट फोन वापरणाऱ्यास वारंवार ओळखीच्या प्रतिष्ठित व्यक्तींची ओळख सांगून फोनवर ओटीपी (टेक्स्ट एसएमएस) पाठवून गंडा घालण्याचा प्रकार सुरू केला आहे.

जर समोरील व्यक्तीने माहिती देण्यास टाळाटाळ केली तर शिवीगाळ देखील केली जाते. फोनवर वारंवार बोलण्यात गुंतवून आपला फोन हॅक केला जातो. क्षणात आपल्या नंबरवर अनेक ओटीपी येतात. असे प्रकार दौंड तालुक्यातील खुटबाव, देलवडी, केडगाव, पिंपळगाव, नाथचीवाडी अशा अनेक गावात घडू लागले आहेत . सायबर चोरट्यांकडून हा एक प्रकारचा नवीन डाव आखला जात आहे ज्यामध्ये ऑनलाइन फसवणूक, डेटा चोरी, सिस्टम हॅकिंग आणि खंडणी यासारख्या गुन्हेगारी कृतींचा समावेश आहे. सायबर गुन्हेगार वापरकर्त्यांची गोपनीय माहिती चोरण्यासाठी आणि त्याचा गैरवापर करण्यासाठी ही नवीन पद्धत वापरली जात आहे.

भारतात डिजिटल विकास जितक्या वेगाने होत आहे, तितक्याच वेगाने सायबर फसवणुकीची प्रकरणेही समोर येत आहेत. इंटरनेट, ऑनलाइन व्यवहार आणि डिजिटल साक्षरतेचा अभाव यामुळे सायबर गुन्हेगार अधिक सक्रिय झाले आहेत. अनोळखी नंबर वरून फोन कॉल येतात व आपल्या गावातील एखाद्या व्यक्तीचे नाव सांगून आपल्याशी परिचय वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच बरोबर आपली माहिती विचारली जाते. अनेक प्रकार दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात देखील घडू लागले आहेत.

यवत पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ..

 

मागील दोन दिवसापासून 9075567127,तसेच 9075567002 अशा नंबर वरून फोन कॉल येत असून अनेक गावातील लोकांना अश्लील शिवीगाळ केली जात आहे. या संदर्भात तक्रारदार पोलीस स्टेशन येथे गेले असता आपण असे फोन उचलू नका, हे नंबर ब्लॉक लिस्ट ला टाका, इंटरनेट बंद ठेवा, मोबाईल बंद ठेवा,असे उत्तरे दिली जातात. तर सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर 1930 वर संपर्क केला असता आपले पैसे गेले असतील तर आम्ही आपली तक्रार दाखल करू शकतो अन्यथा आम्ही काहीच करू शकत नाही. असे उत्तर मिळत आहे. त्यामुळे नुकसान झाल्यानंतर काय उपयोग असा प्रश्न यानिमित्त नागरिक करीत आहेत.

याबाबत बोलताना देलवाडी (ता. दौंड) येथील राजेंद्र अडागळे म्हणाले, “माझे नाव सांगून गावातील एका प्रतिष्ठित व्यक्ती यांना फोन करून सांगितले की यांना लोन भरायला सांगा अन्यथा तुम्हाला पाहून घेतो म्हणत शिवीगाळ केली. हा प्रकार गुरुवारी (त. 15) घडला व तसाच कॉल दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकळी देखील आला अन् फोन कॉल येताच क्षणात अनेक ओटीपी येऊ लागले. यातून कुठलीही आर्थिक हानी होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने 9075567127 व 9075567002 या नंबर चे लोकेशन शोधून संबंधितांना लवकरात लवकर अटक करावी.

गणेश सूळ

गणेश सूळ

ताज्या बातम्या

गणेशोत्सवात अन्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; एफडीएची २० पथके शहरात तपासणी मोहिमेवर

Friday, 25 September 2026, 18:40

पदवीधर असूनही झटपट श्रीमंत होण्याची घाई! पुण्यातल्या तरुणानं पैशांसाठी निवडला भलताच मार्ग; सत्य समजताच पोलिसही हैराण

Friday, 25 September 2026, 18:03

त्या दोघी घरच्यांशी खोटं बोलून निघाल्या; नमनने न विचारता गाडी काढली अन् नंतर घडला अनर्थ, एका क्षणात सर्व उध्वस्त…

Friday, 25 September 2026, 16:50

शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर ‘गुप्त’ खलबतं? पार्थ पवारांच्या उपस्थितीने चर्चांना उधाण,पडद्यामागे नेमकं काय?

Friday, 25 September 2026, 16:19

फुरसुंगीत पहाटे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; छिन्नी-हातोड्याने मशीनची तोडफोड

Friday, 25 September 2026, 16:17

पात्र असूनही मतदार नोंदणी राहिलीये का? शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणीसाठी शेवटची संधी; उद्या २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार

Friday, 25 September 2026, 15:55
Next Post

शिरूरमध्ये युवक गांजासह अटक;एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp