Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवत मारहाण व खून प्रकरणातील 4 परप्रांतीय तरुणांना 12 तासाच्या आत अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व यवत पोलिसांची कामगिरी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 6 March 2025, 19:36

यवत, (पुणे) : दरोडा टाकून कुटुंबीयांना दगड, काठ्यांनी बेदम मारहाण करून एकाचा खून करणाऱ्या 4 परप्रांतीय टोळीला स्थानिक गुन्हे व यवत पोलिसांनी अवघ्या 12 तासाच्या आत अटक केले आहे. यवत (ता. दौंड) रेल्वे स्टेशन परिसरातील निळकंठेश्वर मंदिराजवळ बुधवारी (ता. 05) रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली होती.

सलमान दिलशाद शेख (वय-28), मोमीन अकबर शेख, (वय-85), गवतसिंग चौधरी जगदेवसिंग तोमर (वय-26), गुलशन उर्फ मोठा जहांगीर खान (वय -25, रा. सर्वजण बागपत, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सहकारनगर परिसरात निळकंठेश्वर मंदिराजवळ राहणाऱ्या विश्वजीत शशीकांत चव्हाण यांच्या घरी तीन दरोडेखोरांनी अनधिकृतरित्या प्रवेश केला होता. यावेळी घरातील चार सदस्यांना मारहाण केली. घरातील सोन्याचे दागिने लुटण्यात आले. या हल्ल्यात विश्वजीत चव्हाण (वय-33) यांचा मृत्यू झाला, तर अन्य सदस्य गंभीर जखमी झाले.या घटनेनंतर तत्काळ यवत पोलीस स्टेशनमध्ये कलम १०३, १०९, ३३३, ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी यवत पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना तातडीने तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. प्रत्यक्षदर्शींनी आरोपी रेल्वे रूळाच्या दिशेने पळून गेल्याचे सांगितले. घटनास्थळाजवळील एका झोपडीत संशयास्पद साहित्य आढळले, ज्यावर ‘युनिव्हर्सिटी दिल्ली’ असा उल्लेख होता. गुप्त माहितीच्या आधारे दोन संशयित पुणे स्टेशन परिसरात आढळले आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली बाजूकडे जाणाऱ्या रेल्वे तसेच ट्रॅव्हल्स स्टॉपवर आरोपींचा शोध घेत असताना बेस्वडा परिसरातील गुंजन थेटर चौकातील ट्रॅवाल्स स्टॉपवर दोन संशयित इसम मिळून आले. नाव पत्ता विचारला असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता. गुलशन उर्फ मोठा जहांगीर खान याच्या मदतीने वरील गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि यवत पोलीस स्टेशनचे निरीक्षक नारायण देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तपास पथकात सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, दत्ताजीराव गावडे, कुलदीप संकपाळ, प्रवीण सपांगे, सुवर्णा गोसावी, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, पोलीस हवालदार रामदास बाबर, विजय कांचन व त्यांच्या पथकाने केली आहे. जलद तपास करून आरोपींना आतक केल्याने पोलिसांचे परिसरात कौतुक केले जात आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बीडमध्ये भीषण अपघात ; भरधाव कंटेनरने 8 ते 10 वाहनांना उडवले अन्…

Friday, 16 May 2025, 22:01

वारकरी संप्रदायाचे प्रचारक व ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी यांचे निधन..

Friday, 16 May 2025, 21:44

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची अखेर पुणे शहरात बदली, नवीन पोलीस अधीक्षक कोण असणार?नागरिकांचे लक्ष

Friday, 16 May 2025, 21:06

धक्कादायक ; अज्ञात व्यक्तीकडून तरुणीवर चाकूने सपासप वार, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

Friday, 16 May 2025, 20:37

प्रवासी महिलांचे दागिने लुटणारी मांजरीतील चौघांची टोळी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी

Friday, 16 May 2025, 20:31

पुण्यात मेधा कुलकर्णी आणि शेखर चरेगावकर यांच्यातला वाद टोकाला ; काय आहे कारण?

Friday, 16 May 2025, 19:51
Next Post

Pune Crime News: दुचाकी चोरणाऱ्या दोघांस सासवड पोलिसांनी ठोकल्या बेड्या!  

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.