Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक ; अज्ञात व्यक्तीकडून तरुणीवर चाकूने सपासप वार, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 16 May 2025, 20:37

पटना : एका 27 वर्षीय तरुणीवर अज्ञात व्यक्तीने चाकूने सपासप वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. 15) घडली आहे. या हत्येची घटना मोलकरीण खोलीत गेल्यानंतर उघडकीस आली. तरुणीच्या अशा हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मागील सहा महिन्यापासून पटणामध्ये 27 वर्षीय तरुणी भाड्याच्या घरात एकटीच राहत होती. गुरुवारी रात्री तरुणीवर अज्ञात व्यक्तीने चाकूने सपासप वार करून तिची हत्या केली. स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडरची पाईप तरुणीच्या तोंडात टाकून आग लावण्यात आली. आगीची घटना घडूनही याबाबत कोणालाही आजूबाजूला काहीच माहिती नव्हतं. या घटनेनंतर घरात काम करणाऱ्या महिलेला खोलीतील लाईट्स बंद असल्याने संशय आला. त्यानंतर तिने खोलीतील लाइट्स लावल्या त्यावेळी तरुणी भयंकर अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात अंथरुणात आढळून आली. त्यानंतर महिलेने जोरात आरडाओरड केल्यानंतर घराचे मालक आले त्यानंतर संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. याप्रकरणी पोलीस सीसीटीव्ही आणि आरोपीचा शोध घेत आहेत.

दरम्यान या तरुणीने मृत्यूआधी सकाळी दहा वाजता आपल्या आईला कॉल लावला. पण पुन्हा कुटुंबियांनी तिला फोन केला असता फोन बंद होता. तरुणी तीन बहिण- भावंड आहेत.तरुणीचा एक भाऊ प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक असून तो ट्रेनिंग घेत आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

लातूर हादरलं! तक्रार द्यायला गेले अन् पोलीस ठाण्यात नको ते घडलं; हातावर नराधमांची नावे लिहून शेतकऱ्याचा करुण अंत

Wednesday, 8 April 2026, 10:26

कर्जाच्या विळख्यातून सुटका! राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कर्जात मोठी सवलत

Wednesday, 8 April 2026, 9:46

अमेरिका सांगतंय अन् पाकिस्तान लिहितंय? मध्यस्थीचा आणला आव; शरीफ यांच्या ‘Draft’ ट्विटने जगात खळबळ

Wednesday, 8 April 2026, 9:39

बलात्कारही केला अन् जमिनीही हडपल्या! भोंदू खरातच्या पापाचा घडा भरला; नराधमाला होणार कठोर शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 9:20

ती आत कपडे बदलत होती अन् नीच दुकानदार कॅमेऱ्यातून पाहत होता; पुण्यातील संतापजनक घटना

Wednesday, 8 April 2026, 9:04

शिंदेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ‘या’ मंत्र्यांना डच्चू देणार; काम न करणाऱ्या नेत्यांची आता खैर नाही!

Wednesday, 8 April 2026, 8:45
Next Post

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची अखेर पुणे शहरात बदली, नवीन पोलीस अधीक्षक कोण असणार?नागरिकांचे लक्ष

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.